देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Kon-Ticky'ing

ब्लॉग शिर्षक: Kon-Ticky'ing
अनुदिनीकार/प्रेषक: :D
ब्लॉग पत्ता: http://dhananjayw.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

ओबामाची टिम मेंबर - मेलडी बर्न्स शनिवार, ०३ जानेवारी २००९, ०१:५९ (+०५:३०)

"मेलडी बर्न्स" यांची अमेरिकेचे अगामी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अंतर्गत धोरण विभागाच्या ’मुख्याधिकारी’पदी निवड केली आहे.
टीम गेथनर - ट्रेजरी सेक्रेटरी, लॉरेन्स समर्स - राष्ट्रीय अर्थमंडळ, आणि इतर लोकांनी अधिकार ग्रहण केलय.
ओबामांच्या जवळ अश्या झोकुन देऊन काम करणारे लोक असतील, तर त्यांना अभिप्रेत असलेला, आणि अमेरिकन जनतेला हवा असलेला बदल (The Change) ते आणू शकतील अशी आशा करायला हरकत ...

डी.डी.एल.जे. आणि इतर शनिवार, ०३ जानेवारी २००९, ००:५३ (+०५:३०)

तर झालं असं, की मी D.D.L.J. पहात बसलो होतो. माझा हॉस्टेलमधील wing-mate आला. जेंव्हा मी त्याला सांगितलं की मी हा पिच्चर पहिल्यांदा बघतोय, त्याला भयंकर धक्का बसला !! आणि जेंव्हा मी हे लिहितोय, तेंव्हा मी संपुर्ण पिच्चरच्या फक्त सत्तर टक्के पाहिलाय आणि अजून पुढे पहायचा राहिला आहे. तुम्हीपण कदाचित मला 'odd man out' समजताल. असं नाहीये की मला शाहरूख खान, किंवा K.Jo. पिच्चर आवडत नाहीत !! पण येनकेन कारणेन ... ते ...

A quote from Mahabharat (Bhagvat geeta) शुक्रवार, ०२ जानेवारी २००९, २२:३६ (+०५:३०)

"हे धनंजय, सत्पुरूष कभी अपनी अधिकारोंकी सिमाओंका उल्लंघन नही करते" - श्रीकृष्ण

सध्या महाभारताचे ठराविक भाग पहातोय .. त्यात ऐकलेलं हे वाक्य; श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलेले एक वाक्य .... अर्थातच संजयच्या ’दैवी’ दृष्टीमुळे आपल्याल समजलेले. मी विचार करत होतो की युद्धभुमीवर युद्ध चालू असताना सारथ्य करताना श्रीकृष्णाला एवढा वेळ कसा मिळाला की त्याने अर्जुनाला जीवनाचं सार समजवलं ...

फसलेले गणित रविवार, २८ डिसेंबर २००८, ००:५९ (+०५:३०)

माजी अर्थमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आजच अशी आशा व्यक्त केलीय की भारतीय अर्थव्यवस्था पुढील वर्षी ९.० % विकासदर गाठेल. पी. चिदंबरम यांनी गेल्या दोन वर्षांपासून ज्या ज्या घोषणा केल्यात बऱ्याचदा त्यांच्या नेमकं उलट घडत गेलय. त्यांनी वेळोवेळी जाहीर केलं की भारताची अर्थव्यवस्था ८.५० % चा विकासदर टिकवेल, त्यानंतर म्हटलं की ८.०% तरी नक्की राहील. इन्फ्लेशनबद्दल पण ...

शिक्षणसम्राट - शिक्षणाची वाट (शिक्षण प्रसाराची? देणग्या-नफ्याची?) शुक्रवार, २६ डिसेंबर २००८, २२:५१ (+०५:३०)

कुठल्याही इंजिनीअरींग, मेडीकल, फार्मसी कॉलेजेसने किती फी आकारावी हे माझ्या मते::

१. शाखांची संख्या
२. इन्फ्रास्ट्रक्चर (लॅब्ज, प्रोफेसर्स, इतर सुविधा)
३. विद्यार्थ्यांना मिळणारे Recognition ( or bluntly - कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरचा बाजार भाव - मग त्यामध्ये नोकरीची शाश्वती, पेशंटचा दृष्टीकोन-वाटणारी विश्वासार्हता, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो)
४. शासकीय कॉलेज आकारत असलेली फी

सत्यम कंप्युटर्स आणि (अ)विश्वास शुक्रवार, २६ डिसेंबर २००८, ०३:०० (+०५:३०)

सत्यम कंप्युटर्सचा शेअर गेल्या काही महिन्यांमध्ये ४०% पेक्षाही खाली उत्तरला आहे. कारणे:
- भागधारकांना विश्वासात न घेता मायटास इन्फ़्रा., मायटास प्रॉपर्टीज खरेदी करण्याची घोषणा
- जागतिक बॅंकेने अफरातफर, लाचखोरीच्या आरोपाखाली सात-आठ वर्षांसाठी घातलेली बंदी

विशेष म्हणजे वरती म्ह्टलेल्या कंपन्यामध्ये सत्यमच्या प्रमुख प्रवर्तकांपैकी (थोडक्यात मुळ मालकांपैकी) रामलिंगन ...

स्लमडॉग मिलेनेअर गुरुवार, २५ डिसेंबर २००८, ०३:२९ (+०५:३०)

नुकताच मला "स्लमडॉग मिलेनेअर" पाहण्याची संधी मिळाली. हे मान्य करायला हवय की ह्या चित्रपटाची स्क्रिप्ट फारच जबरदस्त आहे . ...

अनुभव मंगळवार, २३ डिसेंबर २००८, ०२:३० (+०५:३०)

रॅंडी पाऊस्च यांनी त्यांच्या अखेरच्या व्याख्यानामध्ये उदगारलेले हे वाक्य - "ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात पण मिळत नाहीत, त्या गोष्टींमधुन आपल्याला एक ...

अमेरिकेचे नवीन मंत्रीमंडळ शनिवार, २२ नोव्हेंबर २००८, ०५:१० (+०५:३०)

अमेरिकेचे आगामी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी त्याच्या मंत्रीमंडळाची निवड करायला सुरुवात केलीय. टिमथी गैथनर यांची वित्तमंत्रीपदी नियुक्ती करण्याचं ओबामांनी जाहीर केलय. टिमथी गैथनर हे अमेरिकेचे ७५ वे अर्थमंत्री असतील. सध्याचे अर्थमंत्री हेन्री पाउल्सन (पॉल्सन) यांची जागा ते घेतील. हेन्री पाऊल्सन यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावर आणण्यासाठी सुरु केलेल्या बेल-आऊट ...