देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Hi to blog world

ब्लॉग शिर्षक: Hi to blog world
अनुदिनीकार/प्रेषक: deepak Pandit
ब्लॉग पत्ता: http://deepakpandit.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

शहर की इस दौड में दौड के करना क्या है? मंगळवार, २४ जून २००८, २२:३४ (+०५:३०)

शहर की इस दौड में दौड के करना क्या है?
अगर यही जीना हैं दोस्तों... तो फिर मरना क्या हैं?
पहली बारिश में ट्रेन लेट होने की फ़िकर हैं......
भूल गये भींगते हुए टहलना क्या हैं.......
सीरियल के सारे किरदारो के हाल हैं मालुम......
पर माँ का हाल पूछ्ने की फ़ुरसत कहाँ हैं!!!!!!
अब रेत पर नंगे पैर टहलते क्यों नहीं........
१०८ चैनल हैं पर दिल बहलते क्यों नहीं!!!!!!!

'नसताना'ही का असते ती?... शनिवार, १७ मे २००८, १२:४३ (+०५:३०)

इतकी सुंदर का दिसते ती?
मनात माझ्या का ठसते ती?...

विचारता मी, टाळे उत्तर--
आणि खळाळुन का हसते ती?...

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ...

touch kar gaya... शनिवार, १७ मे २००८, १२:३७ (+०५:३०)

मिटले न डोळे आता, हरवून सांज गेली...
कोवळ्या मनास लाडे, स्पर्शून सांज गेली...

हरवलो आज पुन्हा मी, पलटून काळाची पाने...
हसवून फ़सवे मला ती, चिडवून सांज गेली...

एकांती खोलित माझ्या, पकडले का मी कवडसे... ...

college days.. poet unknown बुधवार, १३ फेब्रुवारी २००८, २०:४६ (+०५:३०)

कँटीन मधला चहा आणि चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हाउधारीचचं खातं राव !
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून आणि
पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर

Inspirational Quotes बुधवार, २३ जानेवारी २००८, १४:१४ (+०५:३०)

क्षण गेलेले कधीच येणार नाहीत परतून,मात्र आठवणी त्यांच्या राहतील सदैव मनात घर करून ..
आनंदाचे क्षण काही, काही क्षण दुःखाचे ..दूर ...