देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कादंबरी

पुलाखालून बरंच, प्रकाशित कादंबरी, अक्षर मानव, पुणे (०२०-६५२२९२७६) शनिवार, २७ सप्टेंबर २००८, ११:०६ (+०५:३०)

मी...झाड...संध्याकाळ...

उड्डाणपूल आणि आम्ही
आमच्या जवळच्या महामार्गावर उड्डाणपूल होणार अशी बातमी आली आणि कितीही स्थितप्रज्ञ असलो तरी आमचा आनंद गगनात मावेना.आमच्यातल्या पायी चालणाऱ्यांची महामार्ग ओलांडतानाची कसरत, सर्कस ...

गुरू रिसोर्ट्स मंगळवार, २९ जुलै २००८, १०:२७ (+०५:३०)

मी...झाड...संध्याकाळ...

भाऊ, बापू, आण्णा आणि वीरेंद्र ह्या सगळयांच्या एकत्र येण्यामुळे हे संकुल उभं राहिलं. कुणा एकानंही ते सहज उभं केलं असतं.तेवढी ताकद आणि उमेद त्या प्रत्येकात होती पण मग संघटन या क्रियेला काय महत्व उरलं असतं? शिवाय संघटन झालंय हे पोहोचायलाही पाहिजे.नुसतं एकमेकांच्या मनात आणि थोडयाफार जनांत असून उपयोग नाही.जमानाच तसा आलाय.मग योग्य योजना आखून, शिस्तबध्द पध्दतीने, जवळजवळ धूर्तपणेच ...

Ch-48: ओ के देन कॉल द मिटींग (शून्य- कादंबरी ) शुक्रवार, १५ फेब्रुवारी २००८, ०८:५२ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

बॉसच्या समोर सॅम बसला होता. तो केसबद्द्ल बॉसला ब्रीफींग देत होता. बॉसने जॉनकडील सर्व जबाबदारी त्याला दिली होती. बॉस नेहमीप्रमाणे खुर्चीवर शांतपणे सिगारचे झुरके घेत होता.

तेवढ्यात शिपाई आत आला.

बॉसच्या पुढ्यात एक चिठ्ठी ठेवत ...

Ch-46: गुगल सर्च (शून्य- कादंबरी ) बुधवार, १३ फेब्रुवारी २००८, ०८:४८ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

एकदम हताश, निराश, म्लान चेहऱ्याने जॉन अॅँजेलीच्या समोर बसला होता.

" साला ब्लडी बॉस. त्यानं मला दगा दिला" जॉन रागाने टेबलावर आपली आवळलेली बंद मूठ आपटत म्हणाला.

अॅँजेली उठून जॉनच्या जवळ गेली आणि प्रेमाने ती त्याच्या केसातून आपला ...