देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मुंबई

म.टा.ने पुढे केला मदतीचा हात. मंगळवार, ०१ जुलै २००८, १९:१२ (+०५:३०)

मराठी समुदाय

म.टा.ने पुढे केला मदतीचा हात

समाजात अशी अनेक मुले असतात ज्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या या मुलांसाठी म.टा.ने मदतीचा ...

माफी ! गुरुवार, १९ जून २००८, २०:०५ (+०५:३०)

Dinesh Gharat सर्वोत्तम मराठी विनोद

नमस्कार, मी या विमानाचा पायलट बोलतोय. आपण आमच्या कंपनीच्या विमानात मुंबई ते दिल्ली प्रवास करीत असल्याबद्दल धन्यवाद.
आपण सध्या ४०००० फुटांवर असून बाहेरच तापमान -४० अंश आहे. बाहेरचं वातावरण ...

पेट्रोल दरवाढ झाली बुधवार, ०४ जून २००८, १४:४० (+०५:३०)

मराठी समुदाय

पेट्रोल दरवाढ झाली
भारत सरकारने आज पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे. पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महाग झाले आहे. गॅस ५० रुपयांनी महाग झाला आहे. आता गॅससाठी ३५३ रुपये ...

नागरी सुरक्षा बुधवार, १४ मे २००८, १६:१७ (+०५:३०)

मराठी समुदाय

नागरी सुरक्षा

जयपूर येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. मुंबई अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असल्याने शहराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
अशा बॉम्बस्फोटांच्या घटना टाळण्यासाठी नागरीकांनी काही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.

नागरीकांनी घ्यावयाची काळजी

  • तुमच्या दुकानात किंवा ...

Ch-46: गुगल सर्च (शून्य- कादंबरी ) बुधवार, १३ फेब्रुवारी २००८, ०८:४८ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

एकदम हताश, निराश, म्लान चेहऱ्याने जॉन अॅँजेलीच्या समोर बसला होता.

" साला ब्लडी बॉस. त्यानं मला दगा दिला" जॉन रागाने टेबलावर आपली आवळलेली बंद मूठ आपटत म्हणाला.

अॅँजेली उठून जॉनच्या जवळ गेली आणि प्रेमाने ती त्याच्या केसातून आपला ...