देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रेमकविता

मूर्ख मन बुधवार, ०३ सप्टेंबर २००८, १३:१० (+०५:३०)

रोहन मनात राहिलं मन एक!!!

मी आणि माझं एक मूर्ख मन
दोघेच आहोत इथं, एकांत कट्यावर
तासंतास तुझा विचार करत
इथल्या काळोखातून, सर्वदूर ता-यांमध्ये

कुठेतरी असशील तू
आणि काहीतरी करत असशील
तुझ्याच कल्पनाविश्वात रमून
जिथे अनंत ...

वळून जीवनात माझ्या गुरुवार, १२ जून २००८, २०:०० (+०५:३०)

रोहन मनात राहिलं मन एक!!!

जेंव्हा हातात आली
पहिली बाईक स्वतःची
आठवतोय आनंद
वाटचाल जीवनाची

चालवलेली मनसोक्त
मित्रांना घेऊन
लायसन्सशिवाय
पोलिसांना चुकवून

पेट्रोलसाठी आईकडे
माझं पॆशे मागणं
तिने संपले म्हणून
थोडेसेच ...

फुंकर मंगळवार, १२ फेब्रुवारी २००८, १४:१५ (+०५:३०)

माझी दुनिया माझी मराठी

संदीप खरे यांच्या आवडत्या कवितेतली पुढची कविता आहे…

 

स्वप्नांची समाप्ती मंगळवार, १२ फेब्रुवारी २००८, १३:५० (+०५:३०)

माझी दुनिया माझी मराठी

संदीप खरे यांच्या आवडत्या कवितेतली पुढची कविता आहे…

रंग मंगळवार, १२ फेब्रुवारी २००८, १३:४२ (+०५:३०)

माझी दुनिया माझी मराठी

संदीप खरे यांच्या आवडत्या कवितेतली तिसरी कविता आहे…