देवनागरी
Roman
Press F12 to toggle

konkani bhasha

Ch-45: आय ऍम सॉरी (शून्य- कादंबरी ) मंगळवार, १२ फेब्रुवारी २००८, ०८:४३ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

बॉस पत्रकारांच्या गोतावळ्यातून जो सुटला तो खाड खाड बुटांचा आवाज करीत आपल्या कॅबीनकडे निघाला. जॉनही पत्रकारांना टाळत गर्दीतून बाहेर आला आणि बॉसच्या मागे निघाला.

बॉस असा कसा विश्वासघात करू शकतो...

मागेसुध्दा एकदा सगळं बॉसनंच ...