देवनागरी
Roman
Press F12 to toggle

kavita

ब्लॉग शिर्षक: kavita
अनुदिनीकार/प्रेषक: Kunal
ब्लॉग पत्ता: http://kunal-kapadnis.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

नाव सुचवावे. .....? सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, १४:५३ (+०५:३०)

कविता वचून आपले विचार मडांवे व नाव सुचवावे.
माझ्या ह्रुदयाची स्पंदने ऐकशील का?
हे तडपणारे कळिज पहिशील का?
प्रत्येक स्पंदन तुझ्यासाठिच धडधडते
हे कळिज फक्त तुझ्यासाठिच फडफडते

माझ्या डोळ्यात नजरे भिडवशील का?
या ...

फक्त , ' तू अन मी ' जाणे.. ... सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, १४:५२ (+०५:३०)

फक्त , ' तू अन मी ' जाणे..

गार वारे असे वाहले,
भाव का गारठले ?
कुणी न जाणे..

पण , शहारे का गारवा देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..

बहर वॄक्षांना मग फुलले,
पर्ण का गळाले ?
कुणी न जाणे..

पण , मनास का पालवी देऊन गेले
फक्त , ' ...

एकट असाव अस वाटत .. सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, १४:५२ (+०५:३०)

एकट असाव अस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

अवती भोवती रान सगळ
मुक मुक असत
वाट दिसु नये ईतक
धुक धुक असत
झाडाखाली डोळ मिटून बसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

येते येते हूल देते
सर येत ...

मी आठवन & प्रतिबिंब ......... सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, १४:५१ (+०५:३०)

मी आठवन & प्रतिबिंब
मी एक गोष्टा पाहतोय काही कवितामध्ये जणू स्त्री-पुरूष नत्वरुन एक मेकांना दोष देणे चालू आहे.
ही कविता काही विचार सप्ष्टा करेल.

मी नेहमी घाई करतो असे ती म्हणायची
पण योग्य वेळ तिलाच शेवटपर्यंत तिला ...

जाळं नात्यांच ....... सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, १४:५१ (+०५:३०)

जाळं नात्यांच
नात्यांच विश्व सरलंय आता
आता उरलय ते फक्त जाळं नात्यांचं
मी सुटु पहातोय यातून कधीचा
पण जितका प्रयत्न करतो
तितकाच अजून गुरफटत जातोय
अजुन समजलो नाही तुझं - माझं नात
कदाचीत, ...

अशी पहिली भेट...... सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, १४:५१ (+०५:३०)

अशी पहिली भेट...
अशी हासलीस तू
तो क्षण गोंधळला होता
अन पुन्हा लाजलीस तू
तेव्हा मोह मला कळला होता

तसे सांगताना तू
हर्ष मनी या भरला होता
डोळ्यांनी पाजलीस फार
रोग मला हा जडला होता

हात सरावा तुझ्याकडे
अन पुन्हा ...

दोन क्षण..... सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, १४:५० (+०५:३०)

दोन क्षण.....
मी पाहिले तुला
तु न् पाहिले मला,
चातकाने किती पाहिली वाट
ढ़ग मात्र न् बरसताच गेला!

कळया नुकत्याच उमललेल्या
पहाटेच्या दवाने न्हालेल्या,
तुज़्या ओन्जळित् हव्या होत्या खरया
पहिल्या मी ...

मी कोण् आहे बर?? ....... सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, १४:५० (+०५:३०)

मी कोण् आहे बर??

मी शोधतोय स्वतःहाला माझ्या प्रवासात..

कधी वाटते मीच हरवलोय कुठे तरी
आज इथे अन् उद्या तिथे शोधतोय काही तरी..
मागासलेला असलो तरी मागासलेला नाही
आणि आपल्या माणसांचा असलो तरी आपल्या माणसात् नाही..

तुलाच शोधतोय! ....... सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, १४:५० (+०५:३०)

तुलाच शोधतोय!

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या ...

जेव्हा कधी कोणावर ...... सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, १४:४८ (+०५:३०)

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा