Aamhi Marathi...
घेऊन जा सर्व माझे,काहिंही ठेवू नको;
दु:ख माझे एकटिचे, तेवढे ते नेऊ नको,
हे असे होणार याची, कल्पना होती मला;
दोष कोणाचाच नाही, दोष तू घेऊ नको,
काय माझे व्हायचे? जगणार मी जगले तशी;
भार उसन्या काळज्यांचा तू पुढे ...