देवनागरी
Roman
Press F12 to toggle

JAy's Den

ब्लॉग शिर्षक: JAy's Den
अनुदिनीकार/प्रेषक: JAy
ब्लॉग पत्ता: http://jays_den.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

एक आवडती, एक नावडती.... रविवार, ३० मार्च २००८, १२:५५ (+०५:३०)

आटपाट नगर होतं.. त्या नगरातल्या राज्याला दोन राण्या होत्या.. एक आवडती आणी एक नावडती... आवडतीचा महाल सोन्याच्या लखलखाटाने पुर्ण राज्यात ऊठुन दिसायचा... नावडतीसाठी मात्र वेशीजवळच एक जुना पुराणा दगडी चिरेबंदी वाडा.... राजा मासात कधीतर नावडतीकडे आपल्या लवाजमासमवेत भेट द्यायचा.. स्वारी आली की राणीवशात दिपावालीच असायची... पण राजासाठी सवतीमत्सरानुषंगे आलेली स्पर्धाच तेव्हढी मनोरंजनीय ...

वावटळ सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, ०८:२९ (+०५:३०)

जगण्याला जीवन म्हणण्याईतका मी कोणी सम्राट ययाति किंवा अलक्शेन्द्र वगैरे कोणी नाही.. पण जीवनातले आणखी एक पर्व संपले असे वाटतंय .....त्याचं प्रतिक म्हणुन यंदा पुण्यनगरीत गेलो होतो तेव्हां सोनाराकडे जाऊन भिगबाळी टोचुन आलो.. ...

स्वप्नायते राजनी.... शनिवार, २७ ऑक्टोबर २००७, १४:४९ (+०५:३०)

मध्यरात्र ऊल्टुन गेलीये... थोडी बोचरी थंडी सुध्दा आहे.. रवि वर्मन क्रुत कथेवर आधारित ’अनाहत’ चित्रपट आत्ताच पाहुन संपवला..

’अनाहत’ चा विषय थोडा गहन होता पण योग्यरितीने हताळल्यासारखा भासला.. पंचसहस्त्र वर्षे चालत आलेल्या ...