देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पु.लं.प्रेम

ब्लॉग शिर्षक: पु.लं.प्रेम
अनुदिनीकार/प्रेषक: Deepak
ब्लॉग पत्ता: http://cooldeepak.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

मुलायम आवाजाचा भीमसेन -- पु.ल. देशपांडे शनिवार, २९ नोव्हेंबर २००८, १२:५५ (+०५:३०)

पु. ल. देशपांडे यांनी पंडित भीमसेन जोशी यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा हा संपादित भाग...

मुळ स्त्रोत -- महाराष्ट्र टाईम्स
.........

पु.ल. : आतापर्यंत अनेक वेळा भेटलो आहोत आपण, ...

सावरकर आणि समाजकारण गुरुवार, २० नोव्हेंबर २००८, ०९:०४ (+०५:३०)

सावरकर आणि समाजकारण
पु.ल. देशपांडे

'सावरकरांच्या जिवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती'

मित्रहो,
माझ्या आयुष्यातली हा मी एक परमभाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावर माझी श्रद्धा नाही. त्यामुळे ...

आवाज... आवाज... गुरुवार, ०६ नोव्हेंबर २००८, ०९:१७ (+०५:३०)

गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात दुनिया बरीच बदलले. पण मला जाणवतो तो बदल मात्र आवाजांच्या दुनियेचा. किती आवाज हरवले. किती नवे आले. तंग तुमानी घालून रस्त्यातून हिंडणाऱ्या पोरींची जशी डोळ्यांना सवय होते ...

मी पु. ल. दे. गुरुवार, १६ ऑक्टोबर २००८, १२:०२ (+०५:३०)

मी एकदा आळीत गेलो
चाळ घेऊन बाहेर आलो
तोंडात भरली सगळी चाळ
मी तर मुलाखाचा वाचाळ

कधी पायांत बांधतो चाळ
उगीच नाचतो सोडून ताळ
वजन भारी उडते गाळण
पायांचीहि होते चाळण

गाळणे घेऊन गाळतो घाम
चाळणीमधून ...

भाईकाका मंगळवार, ०७ ऑक्टोबर २००८, १५:५४ (+०५:३०)

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे यांनी आपले भाचे दिनेश ठाकूर तथा दिनूवर 'गणगोत' या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकात एक नितांतसुंदर लेख लिहिला आहे.
१९ मे १९६६ रोजी दिनूला हे पुस्तक भेट ...

परफॉर्मर ’पुलं’ ! शनिवार, ०४ ऑक्टोबर २००८, १२:०८ (+०५:३०)

लिहीतानाही बोलण्याप्रमाणेच ते सहज असत. अकारण शब्दांची आतषबाजी नाही. लिहितानाही वृत्तीतला - मनातला 'परफॉर्मर' सतत जागा असे. नुसता त्यांचा 'आवाज -आवाज' लेख वाचला तरी वाचणाऱ्याला 'ऎकत' असल्याचा अनुभव ...

देणाऱ्या हातांचे पुल! शुक्रवार, २६ सप्टेंबर २००८, ०९:५१ (+०५:३०)

'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' अशा यथार्थ शब्दात गौरविलेल्या पु. ल. देशपांडे यांची आज पुण्यतिथी. आता पुल आपल्यात नाहीत , ही जाणीव मन विषण्ण करणारी असली तरी पुलंचे स्मरण झाल्याबरोबर ...

नटराजाचा लाडोबा शनिवार, २० सप्टेंबर २००८, १५:३२ (+०५:३०)

नटराजाचा लाडोबा

चित्रपट व्यवसायाबद्दल सगळ्यांनाच कुतुहल असते. मी आणि माझा धाकटा भाऊ यशवंत, आणी ही गल्लीच्या न्यु एंजिनीयरींग कॉलेजात १९४८ मध्ये दाखल झालो. तेव्हा तर आम्हाला ’प्रभात’च्या वलयाची ...

हे जग मी सुंदर करुन जाईन.... बुधवार, २३ जुलै २००८, १३:५५ (+०५:३०)

पु.ल. देशपांडे

मित्रांनो, 'तो' मीच का 'तो मी नव्हेच' अशी शंका प्रेक्षकांनी कृपया घेऊ नये. तो 'मी'च पु. ल. देशपांडेच आहे. माझे मित्र श्री. वसंतराव कानेटकर यांनी माझी ओळख करुन देताना माझ्याबद्दल अनेक ...

आनंदवन मित्रमेळावा सोमवार, २१ जुलै २००८, १२:१६ (+०५:३०)

आनंदवन मित्रमेळावा- पु.ल. देशपांडे

प्रिय मित्र बाबा आणि आजच्या या मेळाव्याला आलेले मित्रहो !

'प्रिय मित्र बाबा' म्हटल्याबरोवर आपल्यापैकी काही लोकांना कदाचित धक्का बसला असेल। काही लोकांना थोडा ...