बरेचदा असे होते आपण ठरवतो भरपुर... इकडे तिकडे जायचा प्लॅन करतो नि शेवटच्या क्षणी फ्लॉप शो होउन जातो.. आमच्या ट्रेकींगचे देखील असेच झाले.. जिकडे जायचे होते ते ऐनवेळी कॅन्सल झाले..
पण शेवटी आदल्या रात्री पावणेबाराच्या सुमारास फोनाफोनी करुन एका मित्रास तयार केले.. नि कोर्लाई गड गाठायचे ठरवले..!
ठरल्याप्रंमाणे सकाळीच साडेसातच्या सुमारास गेट वे गाठले.. गेट वे ऑफ इंडीया हा माझा आवडता ...