देवनागरी
Roman
Press F12 to toggle

nabh

विश्वासाचा विस्तार शुक्रवार, २७ जून २००८, २३:११ (+०५:३०)

चांदणी

सांगून टाकु त्याच्यावर
माझ्या विश्वासाचा विस्तार आहे कुठवर
पापण्यांच्या झरोखयातून बघ तिकडे
जगाच्या त्या टोका पर्यंत
विशाल सागर निळ्या नभाला
जाउन जुळतो तिथवर. ...

माझी स्वप्नपरी तू वदला रविवार, १५ जून २००८, १७:१९ (+०५:३०)

चांदणी

 
हृदयात फुलले गुलाब असंख्य कसे दाखउ तुझला
मन मोराचा  ...

रीझउन पाही शनिवार, ०३ मे २००८, ११:१५ (+०५:३०)

mehhekk चांदणी

रीझउन पाही प्रियकर फुलास गोंजारून
प्रेम स्पर्शाने प्रत्येक ...

नक्षी रविवार, २७ एप्रिल २००८, १०:३३ (+०५:३०)

mehhekk चांदणी

नक्षी
मन आरशया चे आंगण
त्यात दिसे हृदय गीता चे स्पंदन
भावनांची झालर त्याला
असावे विश्वासचे कुंपण
स्मित हास्याची प्राजक्ता उधळावी
कधी फक्त अबोली
सप्त सुरानी सजलेली
तेवत ठेवावी समई
वार्‍या ची  फुंकर
असावा चार हातांचा आधार
प्रेमा च्या ताटा भोवती
मोहक शब्दांच्या रांगोळीने
काढावा सुबक नक्षी चा आकार…. ...

चारोळी-तुफान शुक्रवार, १८ एप्रिल २००८, २१:५७ (+०५:३०)

mehhekk चांदणी

चारोळी-तुफान
 
या हृदयात स्पन्दना सोबत
बैचेन करणारे ...

ओल्या स्पर्शाची जाणीव मंगळवार, १५ एप्रिल २००८, १३:५६ (+०५:३०)

mehhekk चांदणी

समुद्र  किनार्‍याला येऊन बिलगनार्‍या लाटा
येताना भर भरून तुझ्या आठवणी घेऊन येतात
माझ्या मनात उठानार्‍या तुफानी वादळाला ...

चारोळी-चंद्र शनिवार, १२ एप्रिल २००८, ११:५३ (+०५:३०)

mehhekk चांदणी

पौर्णिमेला चंद्र लाजून उमलताना,हसतांना
या सपूर्ण जगाने न्याहळल होत
अमावस्येला चांदणीवीणा हमसून रडतांना
त्याला फक़त मी एकटीनेच पाहील होत. ...

त्रिवेणी-पांढर.शुभ्र नात आपल गुरुवार, १० एप्रिल २००८, १०:२७ (+०५:३०)

mehhekk चांदणी

त्रिवेणी
१. पांढर.शुभ्र नात आपल निर्मल दुधा सारख
मृदुता समजूतदार पणा मुलायम मलई सारख ...

रंगात रंगले गुरुवार, २० मार्च २००८, २१:३६ (+०५:३०)

mehhekk चांदणी

रंगात रंगले

ढोल ताशे मृदंग वाजती
नभ प्रेमाचे रंग उधळती
मन त्यात  भिजुनी गेले आज 
ये रे कान्हा राधा छेड़े साज़.

लपु नकोस बघ गोपिका जमल्या
वाट पाहती  कधि कान्हा मारे पिचकारी ...

उद्वेग शनिवार, १५ मार्च २००८, ००:१९ (+०५:३०)

mehhekk चांदणी

उष्णता,आद्रता,घालमेल भावनांची
का होतेय आज मनात इतकी
कशा साठी तळाशी साचलेल्या
विचारांची उत्क्रांती होतेय पुनष्प
परत तीच चाहूल लागतेय
दूर गेले होते ना मी जिच्या पासून
मग का धावताहेत तेच विचार परत परत
प्रकाशाच्या गतीने,माझ्या दिशेने
बंद केलेल दार ठोठावत आहेत
निघून जा,नकोय मला तुमची संगत
अश्रू  संपलेत सगळे माझ्या तळ्यातले
माझ विश्वच बदलय मी आता
तुम्हाला थारा नाही या ठिकाणी
मागे फिरा,बस तुमच भ्रमण सपलय
उद्वेग शिथिल होतो आहे दिसतय
मनाला काबूत ठेवण्याच काम मी कर शकेन का?
हा लावा खरच शांत झालाय? ...