कधी कधी मी जे ठरवते मनात आणि आनंदित होते ती गोष्ट होतच नाही.
साठवलेला क्षण जवळ येऊन हुलकावणी देऊन निघून सुद्धा जातो.अगदी
बाजूनि,अनोळखी असल्या सारखा.हाक मारली तर ओ पण ...
चांदन निळ्या नभातल,गुपित माझ्या मनातल
कधी कधी मी जे ठरवते मनात आणि आनंदित होते ती गोष्ट होतच नाही.
साठवलेला क्षण जवळ येऊन हुलकावणी देऊन निघून सुद्धा जातो.अगदी
बाजूनि,अनोळखी असल्या सारखा.हाक मारली तर ओ पण ...
नभ आज दारी आले
वेड्या मनास कोण समजावी
उंच उडाले निळ्या आकाशी
सोडून मला एकटेच भरकटले
कदाचित मग थोडे घाबरले
परतिचि मनास वाट दाखवण्या
नभ आज माझ्या दारी आले.
सांगून ते एकते कोणाचे
विचार ...
कधीतरी
आनंदी मोहक क्षणांचा पाउस पडतोय आसपास
सगळ्या सुख सोयी नातिगोती सम्रुधि भावे मनास
मी रमते गमते ,हसते उल्हासित होते त्यांच्यात
कधीतरी का वाटते मी काही क्षण एकटे रहावे जगात…. ...
सांगून टाकु त्याच्यावर
माझ्या विश्वासाचा विस्तार आहे कुठवर
पापण्यांच्या झरोखयातून बघ तिकडे
जगाच्या त्या टोका पर्यंत
विशाल सागर निळ्या नभाला
जाउन जुळतो तिथवर. ...
हृदयात फुलले गुलाब असंख्य कसे दाखउ तुझला
मन मोराचा ...
छोट्या छोट्या गोष्टी साठी उगाच का बरे रुसयच
आतून मन घट्ट अन बाहेरून प्रसन्न दिसायाच
दोहेरि कसरत करतांना स्वतः लाच फसायच
त्या पेक्षा का नाही मन मोकळ आपण जगायच. ...
रीझउन पाही प्रियकर फुलास गोंजारून
प्रेम स्पर्शाने प्रत्येक ...
नक्षी
मन आरशया चे आंगण
त्यात दिसे हृदय गीता चे स्पंदन
भावनांची झालर त्याला
असावे विश्वासचे कुंपण
स्मित हास्याची प्राजक्ता उधळावी
कधी फक्त अबोली
सप्त सुरानी सजलेली
तेवत ठेवावी समई
वार्या ची फुंकर
असावा चार हातांचा आधार
प्रेमा च्या ताटा भोवती
मोहक शब्दांच्या रांगोळीने
काढावा सुबक नक्षी चा आकार…. ...
चारोळी-तुफान
या हृदयात स्पन्दना सोबत
बैचेन करणारे ...
समुद्र किनार्याला येऊन बिलगनार्या लाटा
येताना भर भरून तुझ्या आठवणी घेऊन येतात
माझ्या मनात उठानार्या तुफानी वादळाला ...