देवनागरी
Roman
Press F12 to toggle

शिरीष's Site

ब्लॉग शिर्षक: शिरीष's Site
अनुदिनीकार/प्रेषक: शिरीष
ब्लॉग पत्ता: http://kshirish.multiply.com/
ब्लॉग वर्गीकरण:

आंनंदवनातील आनंदयात्री रविवार, १० फेब्रुवारी २००८, ०९:०५ (+०५:३०)

१९७५ किंवा१९७६ साल असेल कोल्हापूरहून बिल्वदल नावाचे अभिरुची संपंन्न मासिक प्रसिध्द होत असे त्याच्या एका अंकावर कवितेच्या काही ओळी मुखपृष्ठावर छापल्या होत्या.

शोषणाने जो समृध्द होतो,

तो समाजास शाश्वत अंधार देतो.

उद्या देखील मी आनंदीच असेन! बुधवार, ०९ जानेवारी २००८, ०९:४९ (+०५:३०)

उद्या देखील मी आनंदीच असेन
जेव्हा दिवस होईल छोटा व गारठा असेल बोचरा
तेव्हा मग माझ्या हूळहूळणाऱ्या नाकाच्या शेंड्यानिशी
स्वत:ला उबदार कपड्यात लपेटून असेन मग्न माझ्या कामात

मला माहीत आहे मी आनंदीच असेन तेव्हांही

दिवाळखोरी शब्दांची! रविवार, १६ डिसेंबर २००७, ११:४६ (+०५:३०)

सप्तशब्दातील सप्तरंगी इंद्रधन्यूष्य,
पंचशब्दातील पंचमहाभूतं
बघतात आता त्या अभागी कवीला
कवितांची दिवाळखोरी जाहीर करताना

शब्दांची दिवाळखोरी जाहीर करताना,
आपल्या वाचकांची माफी मागताना
त्याचे ते अनेक लाडके ...

स्वांतंत्र्याच बंधन बुधवार, ०५ डिसेंबर २००७, ००:१२ (+०५:३०)

लोकहो,प्रत्येक गोष्टीची किंमत ही मोजावीच लागते,
अगदी स्वांतंत्र्याची देखील! किंमत देउनच घ्याव लागत ते!
किंमंत दिल्यावर ते नुसत मिळ्तच नाही तर चिकटून बसत आपल्याला
आपल्याशी भु्णभूण करत.
कधी कधी भर वाऱ्यात बाईक वरून सुसाट ...

जीवना्ची लय मंगळवार, १३ नोव्हेंबर २००७, ०३:५८ (+०५:३०)

छोट्या छोट्या आठवणी इवल्याश्या पायांच्या,
निरागस हळूवार
नुकत्याच पडलेल्या दवबिंदूंच्या,
जे वाहून जाण्यास ठाम नाकारतात,
व लहानग्याच्या हट्टासारखे पानाफूलावर बसून रहातात.

किंवा मग ऎटदार,फूगीर,कट्यावरच्या ...

शब्दे विण संवादू रविवार, ०७ ऑक्टोबर २००७, ११:०६ (+०५:३०)

"मनाचिया गुंती गुंफीयला शेला" अशा ओळी ज्ञानदेवांच्या मोगरा फुललाच्या शेवटी येतात.
मनाचा गुंता किती गुंतागूंतीचा असतो ना? अशा गूंत्यातून शब्दांचे शेले विणण खर तर खूपच अवघड काम आहे.
लेखक कवी,विचारवंत,ज्ञानी लोकांनी हे काम ...

ब्लाँग हा प्रकार नुसता ऎकून माहीती होता.ब्लाँग म्ह... शनिवार, २८ जुलै २००७, १७:५८ (+०५:३०)

ब्लाँग हा प्रकार नुसता ऎकून माहीती होता.ब्लाँग म्हणजे काय ते नेमकेपणाने मला कळाले ते सईचा ब्लाँग वाचून! सई म्हणजे माझी मुलगी. तीचा "परपल मुन" नावाचा ब्लाँग आहे. अप्रतिम लिखाण करते.
तिच्या नवीन पोस्ट ची मी आतूरतेने वाट बघत असतो. ...