देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गाथा मराठी मनाच्या : डॉ.श्रीकृष्ण राऊत

अनुदिनीकार/प्रेषक: डॉ.श्रीकृष्ण राऊत
ब्लॉग पत्ता: http://gathamarathi.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

शुभेच्छा : दिवाळी २००८ मंगळवार, २८ ऑक्टोबर २००८, ०८:५८ (+०५:३०)

    शुभेच्छा : दिवाळी २००८
    तमा नाही अंधाराची
    एक पणती लावूदे;
    फार वाटते एकटे

    हात ...

१.सखी,प्रेयसी,अर्धांगीएक होऊन ... शुक्रवार, २९ फेब्रुवारी २००८, १७:१२ (+०५:३०)

१.

सखी,प्रेयसी,अर्धांगी
एक होऊन आलीस;
तूच राधा,तूच मीरा,
तूच रुक्मिणी झालीस.

२.

माझ्या अंगणात होते
तुझे ...

४.माझ्या आशेवानी तोहीनाही मेला ... गुरुवार, २८ फेब्रुवारी २००८, १७:४८ (+०५:३०)

४.

माझ्या आशेवानी तोही
नाही मेला सालोसाल;
जीव धरून मुठीत
होता इवला रुमाल.

५.

तुझ्या गालावर तीळ,
तुझ्या ...

७.दाराहून येता जाताभेटीगाठीचा ... बुधवार, २७ फेब्रुवारी २००८, १७:०० (+०५:३०)

७.

दाराहून येता जाता
भेटीगाठीचा ...

८.तुझ्या दारात मोगरा,माझ्या घरात ... मंगळवार, २६ फेब्रुवारी २००८, २२:३७ (+०५:३०)

८.

तुझ्या दारात मोगरा,
माझ्या घरात ...

९.तुझ्या हासण्याने होतेमाझी साजरी ... सोमवार, २५ फेब्रुवारी २००८, १७:४१ (+०५:३०)

९.

तुझ्या हासण्याने होते
माझी साजरी ...

१०.साध्या साध्या बोलातूनतूच साखर ... रविवार, २४ फेब्रुवारी २००८, १०:०२ (+०५:३०)

१०.

साध्या साध्या बोलातून
तूच साखर पेरली;

११.भले बुरे दाखवण्यातूच आरसा ... शनिवार, २३ फेब्रुवारी २००८, १९:२४ (+०५:३०)

११.

भले बुरे दाखवण्या
तूच आरसा झालीस;
डोळ्यांपुढे ...

१२.कोर्‍या कागदावर तूनाव लिहिले ... गुरुवार, २१ फेब्रुवारी २००८, १८:०२ (+०५:३०)

१२.

कोर्‍या कागदावर तू
नाव लिहिले कोणाचे;
याच ...

१३.मन मोकळे करण्याहोते तुला ... बुधवार, २० फेब्रुवारी २००८, २१:५३ (+०५:३०)

१३.

मन मोकळे करण्या
होते तुला भेटणार;