RSS feeds चा संथपणा आता दुरुस्त झाला असला पाहिजे. तरीही एखाद्या ब्लॉगवर किमान एक तासानंतर येथील "crawler" कार्यक्रम भेट देतात. त्यामुळे नवीन नोंदी दिसण्याकरिता जास्तीत जास्त एक तास लागू शकतो.
आम्ही एका नव्या तंत्रावर काम करतो आहोत. ज्यामध्ये प्रकाशित करणाऱ्या अनुदिनीकारांच्या सहयोगाने त्यांच्या ब्लॉगवर प्रकाशित झालेली नोंद अगदी त्याच वेळेवर 'मराठी ब्लॉग विश्वा'वर दिसू शकेल.
RSS Feeds
राजेश,

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,
- सहाय्यक.