देवनागरी
Roman
Press F12 to toggle

tanuja

ब्लॉग शिर्षक: tanuja
अनुदिनीकार/प्रेषक: tanuja
ब्लॉग पत्ता: http://tejalrahatwal.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

सग्लीच नाती जगाच्या, नजरेतुन पहायची ... शुक्रवार, ०८ फेब्रुवारी २००८, १६:२१ (+०५:३०)

सग्लीच नाती जगाच्या,
नजरेतुन पहायची नसतात,
मगत्यत आपल अस,
काहीच उरत नहीं,

तुज नि माज नात,
ही असच आहे,
स्नेहाच्या नाजुक,
धाग्यत गुन्प्फलेल ,

या नात्याला तू,
नावात गुन्तवु नकोस,
कारन इथवाराच,
नाती संपत ...

मैत्री हा असा एक धागा,जो रक्ताची नातीच ... मंगळवार, २५ डिसेंबर २००७, ११:५५ (+०५:३०)

मैत्री हा असा एक धागा,

जो रक्ताची नातीच काय

पण परक्यालाही खेचून आणतो

आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो

आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर

विदेशी कपडे घातले तरी,ह्य्र्द्य अजुन ... रविवार, २३ डिसेंबर २००७, १२:५७ (+०५:३०)

विदेशी कपडे घातले तरी,
ह्य्र्द्य अजुन मराठी आहे,
तोडून तुटत नाहीत,
या मजबूत रेशिम गाठी आहेत

पिज्जा, बर्गर खाल्यावारही,
पोट पुरंपोलीच मागत
इंग्रजी पुस्तक वाचली
तरी मन मराठी चरोलीच मागत

मातृभूमि सोडली की

मैत्री तुजी अशी असावी, आयुष्यभर सोबत ... रविवार, २३ डिसेंबर २००७, १२:३५ (+०५:३०)

मैत्री तुजी अशी असावी,
आयुष्यभर सोबत रहावी,
नको कधी त्यात दुरावा,
नेहमीच नवा फुलोरा,
मैत्री अपुली अशी असावी,
सर्वाना एकत्रित अनावी,
हँसाने रुसने चालत रहावे,
एकमेकाना समजून घ्यावे,
मैत्री आपण अशी जगावी,
एकमेकाना ...

शोधायला मला माझ्या गावी येशील का??? शनिवार, २२ डिसेंबर २००७, १६:४५ (+०५:३०)

माझी कविता...... माझा गाव....
आकाश-तुकडे....उंच झाडे...घेतात तळ्याचा ठाव...
घुटमळणारा प्रकाश-तरंग...तळ्याचा रंग...आसमानी हिरवा....
तुही बघितला असशील स्वप्नात परवा.....

येशील??? माझ्या कवितेत???
तिथे सापडतील फुलांविना फुलपाखरे...

विरहाचे दोन क्षण कधी,तू ही अनुभवुन ... शनिवार, २२ डिसेंबर २००७, १३:५० (+०५:३०)

विरहाचे दोन क्षण कधी,
तू ही अनुभवुन बघ,
कधीतरी कातरवेली तू ही,
मला आठवून बघ,
कदाचित तुला समजून येइल,
विरहाचे दुख काय असते,
प्रिय व्यक्तिच्या जन्याने,मनात काय खलबल माजते..........

शाळेचे दिन सोन्याचे.............. शनिवार, २२ डिसेंबर २००७, १३:४१ (+०५:३०)

अजुन थोडा वेळ आहे म्हणता म्हणता
वेळ ती निघून गेली

शाळेची आठवण येऊन
पापणी ओलि झाली

त्या दिवशी खूप रडले
जेव्हा शाळेत पहिल पाऊल ठेवल होत

अश्रू ही आवरत नव्हते जेव्हा शाळेने
निरोप समारंभाला बोलावल होत

...

माझी आई .......!!! शनिवार, २२ डिसेंबर २००७, १३:३७ (+०५:३०)

मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहे,
मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे,
माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहे,
अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे,
कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे,

आई, तू आहेस म्हणूनचं ... शुक्रवार, २१ डिसेंबर २००७, १५:३४ (+०५:३०)

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या,
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे,
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी,
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही,
अनूभवलाय वेगळाच गोडवा,
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात,
फिका पडतो ...