अतिचुंबकीय क्षेत्र ...
Consulting मधल्या त्या वाईट शक्यतांचं ओझं ... उलट-सुलट विचार...
सूचना ...
हलू नका, शांत पडून राहा,
थुंकी गिळण्याचीही हालचाल नको.
Angio आहे ... चक्कर येईल असं वाटेल.
मशीनचा आवाज येइल तर घाबरू नका.
काही वाटलं तर हातात ...
अतिचुंबकीय क्षेत्र ...
Consulting मधल्या त्या वाईट शक्यतांचं ओझं ... उलट-सुलट विचार...
सूचना ...
हलू नका, शांत पडून राहा,
थुंकी गिळण्याचीही हालचाल नको.
Angio आहे ... चक्कर येईल असं वाटेल.
मशीनचा आवाज येइल तर घाबरू नका.
काही वाटलं तर हातात ...
खरंतर हे लिखाण आहे काही वर्षांपूर्वीचं. जेव्हा मोठं होण्यासाठी अगदी प्रथम घर सोडलं तेव्हाचं!
पण अलीकडे वाचताना लक्षात आलं की मोठ्ठं होण्याच्या या न संपणारया वाटेवर अजूनही असंच वाटतं की...
---------------------------------
असं वाटतं या कोषातून ...
आदित्यने मला ह्या खेळात सामील करुन घेतले. खेळाविषयी अधिक माहितीकरिता
http://marathisahitya.blogspot.com/2006/05/blog-post.html
१.सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक
~ ‘गोंदवलेकर महाराजांची प्रवचने’ – गोंदवलेकर महाराज
२. ...
काल आम्ही चौघी ऑफिसनंतर दिवाळी शॉपिंगला गेलो होतो.
काहीच नाही आवडलं तसं मी आणि राधिका बाहेर येऊन थांबलो.
तर समोर प्रसिध्द 'cookie man' चा स्टॉल. खाल्ल्या मग. एक cookie रु.२५ फक्त. एकूण १०० रुपयाच्या खाल्ल्या.
मी राधिकाला म्हणलं पण. आईला ...
आज तू नसलेलं तुझंच घर मी आतबाहेर पाहिलं,
आणि परत एकदा जाणवलं...की आता तू नाहीस, परतून येणारही नाहीस.
काही व्यक्ती, काही जागा, त्यांचं आपल्यात असणं,
का आपण त्यांच्यात जगणं, हे इतकं सवयीचं असतं,
की रिकाम्या जागा मनास पटतंच ...
आंबा म्हणलं की आठवतो तो त्याचा मऊसूद केशरी रंग ... स्वत:तच मग्न असलेला त्याचा आकार ... आणि उन्हाळा संपला तरी वर्षभर मागे रेंगाळणारी ती सुगंधीत चव.
एप्रिल महिन्याच्या तोंडाशी बाजारात जावं. तो चिरपरिचीत गोड वास हळूहळू वातावरणात ...
घट्ट मिटल्या मुठीमधले काही क्षण वेचलेले
काही निसटले, सांडलेले, दूर मागे राहिलेले
'अभिनव'च्या रंगांमधले कुंचल्यातून आकारणारे
कपांवरच्या वाफेवरती शब्दांसवे तरंगणारे
कल्पनांच्या वाटेवरचे सृजनोत्सवात जागलेले
कृष्णा आणि यश दिवसभर एकत्रच असतात ... आजीकडे.
यश म्हणजे माझा भाचा .. वय वर्षं तीन
आणि कृष्णा म्हणजे माझी कन्या .. वय वर्षं दीड.
यशला रामायण अगदी तोंडपाठ आहे. म्हणजे जर त्याला कोणीही राम या विषयावर 'चावी' मारली तर त्याची लगेचच टकळी ...
रविवार. घरात आम्ही दोघीच .. मी आणि कृष्णा. कृष्णा म्हणजे माझी दीड वर्षांची लेक.
तर रविवारी पहटेच्या साखरझोपेत असताना मला जाणवतं की कोणीतरी गपकन माझ्या पोटावर बसलयं. अर्ध्या गुंगीत, घाबरून मी डोळे उघडते तर ही बया माझ्या पोटावर ...