मित्रानो कंपनी मधे घडणारे काही विनोद पहा
मित्रानो कंपनी मधे घडणारे काही विनोद पहा
माझ्या बालपणी ही जाहिरात / विचार टीवी वर बरेचदा प्रसारित व्हायची, आज पाहताना मला माझे बालपण आठवले अशा अनेक कथा कविता पुस्तके मी आता मिस करतो लहानपणी एका तिकिटात पाहिलेली ३ धमाल बालनाट्ये, सकाळ मधे येणारे सुट्टीचे पान, दरमाहा येणारा चांदोबा, चंपक, छावा, फास्टर फेणे इत्यादी पुस्तके मे महिन्याच्या सुट्टीत असणारे बाल चित्रपट मोहोत्सव - ...
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
आपल्या दोघांची तीपहीलीच भेट.
तु केसात माळलेल्या
गुलाबाच्या फुलाच ते देठ
आपल्या दोघांच ते
तासन तास गप्पा मारण...
विषय संपलेला असतांनाही
त्याच्यावरतीच ते कीस पाडण...
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
तु पाडव्याला नेसलेली
ती नऊवारी साडी॥
तिथेच तु तुझ्या खिडकीत,
ऊभारलेली ती साखरेची गुढी
तुझ्या-माझ्यात झालेल
तु हो म्हणशील तर, एकदा जगावं म्हणतो !
सखे पुन्हा एकवार ! 'तु'ला मागावं म्हणतो !
थकलो सये आता , वाट सरतच नाही ,
ये बैस विसाव्याला ! थोडं बोलावं म्हणतो .
ही नीरव शांतता, कल्लोळ मनात माझ्या,
मांडीवर ठेऊन डोकं ! शांत निजावं म्हणतो।
फिरव केसातुन, हळुवार तुझे हात,
किणकिण बांगड्यांची ! थोडं नादावं म्हणतो.