देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माझे मोठे बाळ विश्व !!

ब्लॉग शिर्षक: माझे मोठे बाळ विश्व !!
अनुदिनीकार/प्रेषक: nilesh.gawde
ब्लॉग पत्ता: http://kidsbigworld.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

ते काका कोण ? मंगळवार, १० जानेवारी २००६, २३:१२ (+०५:३०)

आज सकाळी मस्त आंघोळ झाली. आधीची मावशी आता मला आंघोळ घालायला येत नाही. तिच्या ऐवजी एक आजी मला आंघोळ घालते. तिचे हात इतके मऊ आहेत की मला गुदगुल्या होतात. ती आंघोळ घालतांना माझ्याशी खुप बोलत असते. मला तिच्याशी बोलता येत नाही, पण ती खुप ...

उडी मारण्याचा प्रयत्न. . मंगळवार, १० जानेवारी २००६, ००:४० (+०५:३०)

आज दुपारी मला खुप चेवच चडला होता. दुध पिऊन झाल्यावर मस्त ढेकर देऊन खाटेवर पहुडलो होतो. थोडावेळ इकडे-तिकडे बघितले पण काही नीट दिसेना. सगळे पहिल्यासारखे अस्पष्ट. एवढ्यात समोर काहितरी हलले. आज आईने मला दुपट्यात गुंडाळले नव्हते, ...

कोणीतरी माझ्या बाबांना थांबवा. . . रविवार, ०८ जानेवारी २००६, २३:५० (+०५:३०)

माझे दिवस सद्द्या मजेत चालले आहेत. दिवसभर भरपुर झोपायचे, भुक लागली की उठायचे अंगालाला आळोखे-पिळोखे देत मस्त आळस द्यायाचा. तोंड वेडेवाकडे केले की आईला समजते मला भुक लागली आहे ते. मग ती मला जवळ घेते. आईचे लक्ष गेले नाहीच तर मग थोडासा ...

आम्ही आलो आहोत... शनिवार, ०७ जानेवारी २००६, १७:३० (+०५:३०)

बा अदब! बा मुलाईजा! हो. . .शियार !!

मी आलो आहे. तुमच्या मोठ्या दुनियेत मी माझे छोटे पाय 25 डिसेंबर 2005 रोजी नातळ सण असतांना, पुणे येथे श्री. निलेश व सौ. कृपाली गावडे यांच्या घरी ठेवले आहेत. येताना मी थोडेसे आढेवेढे घेतल्यामुळे ...