ढोकळा
साहित्य:
१) २ वाट्या बेसन
२) १ कप आंबट ताक
३) हळद २ चमचे
४) मीठ स्वादानुसार
५) किसलेले आले किंवा सुंठ पाउडर
६) ४ तिखट मिरच्या
७) चिमुटभर हिंग
८) १/४ लिंबू
९) १ चमचा बेकर्स इस्ट.
१०) २ चमचे राई
११) किसलेले खोबरे
१२) कापलेली कोथिंबीर
कृती:
१) २ वाट्या बेसन एका पातील्यात १ कप आंबट ताकामध्ये भिजवावे. दही आंबट नसेल तर त्यात पाणी घालून ताक ...