देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अविनाश एक बेभान स्वैर मुक्त जिवन

अनुदिनीकार/प्रेषक: avi
ब्लॉग पत्ता: http://avinashkulkarni.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

मधहोश हि हवा रविवार, २३ नोव्हेंबर २००८, १३:४४ (+०५:३०)

मधहोश हि हवा मधहोश हि हवा,धुन्द करते जिवा
चोरटा स्पर्श तुझा ,वाटतो हवा हवा

घेतले रे मिठित, चमकुन गेलि दामीनि
रान वारा उफाळला, या बिलोरी यौवनि

प्रणयाचे शत रंग ,पसरले सारे अंबरी
उमलली सुगंधीत हि, कोवळी कळी बावरी

अंग अंग गात्रांग,प्रीत रंगी नहाले
नेत्री ...

तरी मैत्रीण का आवडे मला ती? गुरुवार, ०६ नोव्हेंबर २००८, १०:३० (+०५:३०)

चेह~यावर रेशमी बटा रुळती
का इतकी सुंदर दिसते ती?

धवल गुलाबी साडि नेसति ति
जणु गुलाबास पाकळ्यात लपेटति ती

बोलायचा प्रयत्न जरी केला मी
तरी सारखि बिझि का असते ती?

कधि ड्रेस,कधि जिनटॉप वापरे ती
पण साडित अति सुंदर ...

पत्त्यांचा डाव रविवार, २६ ऑक्टोबर २००८, ०८:३४ (+०५:३०)

त्या वेळी आम्हि शाळेत होतो.
सुटित पत्त्यांचा डाव पडला कि
तिचि माझि कायम जोडि असायची
लॅडिस खेळायचो...
आमचि जोडि कायम जिंकायचि,
आमच्या गुप्त खुणा असायच्या,
केसावरुन नकळत हात फिरला कि...किलवर
डोळ्यांच्या हळुवार हलचाली....इस्पिक
ओठांच्या हळुवार हलचालि.......चौकट
जिभ हळुच बाहेर काढणे............बदाम
आम्हाला बरोबर पाने ...

तु म्हणजे अस्सा आहेस ना रविवार, २६ ऑक्टोबर २००८, ०८:३२ (+०५:३०)

तु म्हणजे अस्सा आहेस ना चल तुझ आपल काहितरीच
मारुन चापटि हळुवार खांद्यावर
जरी म्हणालिस तु कृतक कोपानी
सांगुन गेलीस बरेच काहि तु प्रणयीनि

मुडपुन अधरास, तुझे मान वेळावणे
ते गालातल्या गालातले, सुचक हसणे
बघण्या~यास वेडे करुन सोडणे.
नाहि नविन मला तुझे हे बहाणे

लांब रेशमी ते कुंतल काळे
रक्तवर्णी अधरांचे विभ्रमी चाळे
तनु गंध अवति भोवति दरवळे
गात्रात ...

अपुर्ण रविवार, २६ ऑक्टोबर २००८, ०८:३० (+०५:३०)

अपुर्ण का कोरतेस, काजळ तु कुरंग नयनात,
नसेल बघणार मी, तर श्रुंगार व्यर्थ आहे

का लिहितिस त्या भावपुर्ण कविता
नसेल गाणार मी, तर ते शुष्क शब्द आहेत

जरी माळला ,सुगंधित मोगरा तु कुंतलात
स्पर्षाविना माझ्या, तो साजणे, गंधहिन आहे

लावलेस जरी अस्मानि सुर तु गळ्यातुनि
माझ्या साथि विना ति मैफित ...

स्वर्ग सुख शनिवार, १८ ऑक्टोबर २००८, ११:५४ (+०५:३०)

स्वर्ग सुख चल तुझ आपल काहितरीच
मारुन चापटि हळुवार खांद्यावर
जरी म्हणालिस तु कृतक कोपानी
सांगुन गेलीस बरेच काहि तु प्रणयीनि

मुडपुन अधरास, तुझे मान वेळावणे
ते गालातल्या गालातले, सुचक हसणे
बघण्या~यास वेडे करुन सोडणे.
नाहि नविन मला तुझे हे बहाणे

लांब रेशमी ते कुंतल काळे
रक्तवर्णी अधरांचे विभ्रमी चाळे
तनु गंध अवति भोवति दरवळे
गात्रात साजणे मदन ...

मिळता नजरेस नजर गुरुवार, ०२ ऑक्टोबर २००८, ०९:४६ (+०५:३०)

मिळता नजरेस नजर
श्वास थांबुन गेला
मनात मन मोराचा
पिसारा फुलु लागला

कशी चुकवु नजर
जिव गोंधळुन गेला
त्या हस~या छबिचा
काळजाने ध्यास घेतला

त्याच्या लाघवि बोलण्यात
जिव रंगुन गेला
या बिन चेहे~याच्या जगात
वाटले साथी मिळाला

अधिर हव~या स्पर्शाने
तनुत चंद्र उजळला
चुंबिता कोवळे अधर
गात्री ...

शाम निल घन बुधवार, ०१ ऑक्टोबर २००८, ०१:५१ (+०५:३०)

शाम निल घन, तनात असा बरसुन गेला
कोवळे हे तन, चिंब चिंब करुन गेला

डवरला प्राजक्त, असा सडा घालुन गेला
प्राजक्ताचे लाख बहर, या तनुत ऊधळुन गेला

गौर देहावर ,चुंबन फुले तो रेखाटुन गेला
रक्त वर्णी अधरावर,प्रेमगीत लिहुन गेला

भिडता नजरेस नजर,जरी ...

थांब ना मंगळवार, ०९ सप्टेंबर २००८, १०:४३ (+०५:३०)

थांब ना, नको करु घाइ जाण्याची..
बघ ,नभात शशी अजुन मावळला नाही 

रातराणीने नुकतिच फुलायला सुरवात केली बघ
थांब ना ,गंध वातावरणात अजुन मातला नाहि

डवरला आहे तो प्राजक्त ,त्याला दवाने न्हाउ तर दे
थांब ना, थोडा वेळ, प्राजक्तांचा सडा तर पडु दे

नको सैल करु, तु ...