देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रीति

कितीक हळवे, कितीक सुंदर By Sandeep Khare मंगळवार, ०४ सप्टेंबर २००७, १४:२१ (+०५:३०)

vibhas विभास

कितीक हळवे, कितीक सुंदर
किती शहाणे आपुले अंतर ।
त्याच जागी त्या येऊन जाशी-
-माझ्यासाठी....माझ्यानंतर ।

अवचित कधी सामोरे यावे
अन्‌ श्‍वासांनी थांबुन जावे
परस्परांना त्रास तरीही-
-परस्परांविण ना गत्यंतर ॥

प्रेम म्हणजे मंगळवार, ०४ सप्टेंबर २००७, १४:२० (+०५:३०)

vibhas विभास

प्रेम म्हणजे वेडं होणं
गर्दीत सुद्धा एकटं वाटणं
दूर कुठेतरी आकाशात
भावनांच्या चांदण्यांचं दुकान थाटणं प्रेम म्हण्जे खर तर शहाणे होणे..
गर्दीतूनही आपले माणूस बरोबर शोधून काढण
दूर कुठे तरी आकाशात

तु आणि मी अन ..पाऊस मंगळवार, ०३ जुलै २००७, २०:४८ (+०५:३०)

vibhas विभास

-0o0o0o0o0o0o-
काल मी तुला
पावसात भिजताना पाहिलं...
पण मी तुला पाहतोय
हे तु ...

मी एका धुंदित... मंगळवार, ०३ जुलै २००७, २०:४८ (+०५:३०)

vibhas विभास

दिवस कसे जातात काहिच कळत नाही
आठवण येऊ म्हणते पण मीच येवु देत नाही
दमुन ...

हे भलते अवघड असते ...... मंगळवार, ०३ जुलै २००७, २०:४८ (+०५:३०)

vibhas विभास

हे भलते अवघड असते ......

गाडी सुटली रुमाल हलले क्षणात डोळे टचकन् ओले,
गाडी सुटली पडले चेहरे क्षण साधाया हसरे झाले,
गाडी सुटली हातामधुनी हात कापरा तरी सुटेना,
अंतरातली हळवी माया तुटू दे म्हटले तरी तुटेना,
का रे ...

कस सांगू तुला मलाही काही बोलायचय...? रविवार, १५ एप्रिल २००७, १३:०१ (+०५:३०)

vibhas विभास

कस सांगू तुला मलाही काही बोलायचय...?

माझ्या मनातील सगळी दारं तुझ्याच अंगणात उघडायचीयं ....
तुझी वाट पाहत मला,माझे उर्वरीत स्वप्न साकारायचेय....
संगतीतले ते अनमोल दिवस मनोमनी स्मरायचेयं....

मला ना तुला असच काही सांगायचयं....