कस सांगू तुला मलाही काही बोलायचय...?
माझ्या मनातील सगळी दारं तुझ्याच अंगणात उघडायचीयं ....तुझी वाट पाहत मला,माझे उर्वरीत स्वप्न साकारायचेय....संगतीतले ते अनमोल दिवस मनोमनी स्मरायचेयं....
मला ना तुला असच काही सांगायचयं....