देवनागरी
Roman
Press F12 to toggle

समग्र शशांक जोशी

ब्लॉग शिर्षक: समग्र शशांक जोशी
अनुदिनीकार/प्रेषक: shashank
ब्लॉग पत्ता: http://samagra-mee.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

माझी साहित्यविषयक महत्त्वाकांक्षा - भाग २ मंगळवार, ०८ जानेवारी २००८, १४:५७ (+०५:३०)

या आधी माझी साहित्यविषयक महत्त्वाकांक्षा - भाग १

माझ्या साहित्यप्रवासाच्या पहिल्या प्रयत्नात जोरदार अपयश आले होते. असे असले तरी, झाल्या प्रकाराने खचून जायचे नाही, साहित्याची सेवा करताना जीव गेला ...

काहीच्या काही कविता - पिवळाई शनिवार, १४ ऑक्टोबर २००६, १७:२० (+०५:३०)

१.
कसला गोंधळ सुरू आहे
म्हणून पाहायला गेलो तर कळले
ट्रॅफिकचा लोच्या झालाय!
म्युनिसिपालटिने सिग्नलला
फक्त पिवळेच दिवे बसवलेत!

२.
हल्लीच्या डॉक्टरांवरचा
माझा विश्वासच उडालाय
आपल्याला कावीळ होते ...

कचेरी ! शनिवार, १२ ऑगस्ट २००६, ०५:०३ (+०५:३०)

तुमची कचेरी कशी आहे? "अशी" आहे का?

(चाल : "मनाचे श्लोक", "अकेले अकेले कहां जा रहे हो" किंवा "प्रिया आज माझी नसे साथ द्याया"1)

कचेरी
अरे कर्मचाऱ्या तुझी ही कचेरी,
इथे फक्त मॅनेजराची मुजोरी

इशारे गुरुवार, १० ऑगस्ट २००६, ०२:०६ (+०५:३०)

प्रेयसीच्या आईच्या कडक पहाऱ्यात लपूनछपून प्रेम करणाऱ्या प्रियकराचे मनोगत.
इशारेखुणांखुणांनी करू इशारे नकोच बोलू
तिला कळवतील लोक सारे नकोच बोलू

जसा निघे सर्प उंदराला गिळावयाला
कशास आली बया इथे ही मरावयाला
कितीक ...

पाऊस कोसळू दे - संदिग्ध बुधवार, २८ जून २००६, ०१:१२ (+०५:३०)

"पाऊस कोसळू दे" वरून मला सुचलेले काहीबाही. या रचनेला गझल, हझल, विडंबन कश्याच्या दावणीला बांधावे ते कळले नाही त्यामुळे मोकाट/संदिग्ध झाली आहे.

पाऊस कोसळू दे
छपरातुनी गळू दे

घाई कुणास आहे?
तू दे, हळूहळू दे!

बगळ्यास ...

माझी साहित्यविषयक महत्त्वाकांक्षा - भाग १ रविवार, १२ मार्च २००६, १८:१३ (+०५:३०)

मोठमोठ्या लोकांचे निरीक्षण करणे हा नेहमीच माझा छंद राहिला आहे. त्यांच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींकडे माझे अगदी बारीक लक्ष असते. आजकाल त्यांच्या एका गोष्टीवर माझे लक्ष खिळून राहिले आहे. ही मोठी माणसे सतत कशा ना कशाचा तरी ...

व्हॅलेन्टाइन्स डे विशेष - भाग २ मंगळवार, १४ फेब्रुवारी २००६, १२:४९ (+०५:३०)

व्हॅलेन्टाइन्स डे विशेष

भाग १ - इथे वाचा

भाग २ - मुलांसाठी टिपा

ह्या विषयामध्ये उपजतच कच्च्या असणाऱ्या मुलांसाठी विशेष मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. विषय ...

व्हॅलेन्टाइन्स डे विशेष - त्याला धक्का द्या! शनिवार, ११ फेब्रुवारी २००६, १९:२८ (+०५:३०)

व्हॅलेन्टाइन्स डे विशेष

व्हॅलेन्टाइन डे जसजसा जवळ येतोय तसतसे सर्व माध्यमांमध्ये हा इव्हेंट 'कॅश' करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. "व्हॅलेन्टाइन डे ला काय कराल?", "तिला/त्याला काय भेटवस्तू द्याल?", "फिरायला कुठे जाल?" ...

पुण्याची सवय झाली! शुक्रवार, ०३ फेब्रुवारी २००६, ००:२४ (+०५:३०)

पुणेग्रामी राहण्याचे सौभाग्य (सौभाग्य म्हणा वा दुर्भाग्य, Everything is relative!) एक वर्षच होते. त्याकाळात आलेले अनुभव*, शिवाय इतर ऐकीव, वाचीव (असा काही शब्द आहे का?) गाळीव माहिती, थोडी अतिशयोक्ती आणि थोडा कल्पनाविलास यांच्या साहाय्याने समस्त ...

दळणवळणाची साधने - सिटीबस शुक्रवार, ०३ फेब्रुवारी २००६, ००:२२ (+०५:३०)

प्रत्येक महाविद्यालयात काही दंतकथा प्रचलित असतात, आमच्या इथेही होत्या. त्यात "वसतिगृहात पूर्वी झालेल्या दुर्भाग्यपूर्ण प्रसंगात बळी गेलेली एक नर्स, रात्रीअपरात्री (हातात मेणबत्ती घेऊन!) फिरताना दिसते" वगैरे सारख्या भूतकथा ...