पावसाळ्यात... काहीतरी गरमागरम चमचमीत खायला करावं, आणि पावसाने नेमकी दडी मारून, आभाळात सुर्याने उडी मारावी, असं हल्ली फार घडतं, म्हणून मी एक दिवस पावसालाच घरी जेवायला बोलावलं, पाउस भट असावा- लगेच हो म्हणाला! पाउस ...
नेहमी नेहमी हे सालं अस्संच का होतं, फुल फुलायला काही दिवस लागतात, पण ते पडायला काही क्षणच घेतं... आजपण हे सालं अस्संच झालं, 'ती'ने थांबावं, म्हणुन 'मी' तीन तीन (=सहा!) कप coffee मागवली, 'ती'ने बोलावं, म्हणुन 'मी' तीन तीन लेक्चर्स ...