देवनागरी
Roman
Press F12 to toggle

chhakula

ब्लॉग शिर्षक: chhakula
अनुदिनीकार/प्रेषक: nilesh.gawde
ब्लॉग पत्ता: http://chhakula.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

आवतान . . प्रणवच्या पहिल्या लाडदिवसाचा . . . . बुधवार, २० डिसेंबर २००६, १३:४७ (+०५:३०)

चाकरमाण्यानु,

तुम्हा सगळ्यांका आम्हा उभयंतांचो सप्रेम नमस्कार!
आमच्या झिलाचो पहिलो वा(ला)डदिवस येत्या 25 तारखेक (25-12-2006) आसा. त्याचा कोडकौतिक करण्यात वर्ष कसा सरला ता समजलाच नाय. मनात आनंद असलो, समाधान असला की दिस कसे भुर्रकन ...

प्रणवचे आताचे काही फोटो... शुक्रवार, १५ सप्टेंबर २००६, ११:५१ (+०५:३०)

अरे हो.. प्रणवचे सद्ध्याचे काढलेले काही फोटो तुम्हाला दाखवायचे राहीलेच.............

परत आलो आहे... शुक्रवार, १५ सप्टेंबर २००६, ११:४६ (+०५:३०)

नमस्कार!
खुप दिवसांची रजा घेतली. काही कामा निमित्ताने मला माझे अनुभव मांडता आले नाहीत, त्याबद्दल क्षमस्व!.....
प्रणवचे छान चालु आहे. येत्या 25तारखेला तो 10महिन्यांचा होईल. आता तो पुढे सरकायला लागला आहे. त्यामुळे आमची चांगलीच ...

बाळाची आंघोळ . . . शुक्रवार, १५ सप्टेंबर २००६, ०६:४९ (+०५:३०)

आज सकाळी बाळाला आंघोळ घालण्याचा कार्यक्रम बघितला. इतक्या दिवसांनी आज बघण्याचे कारण म्हणजे रोज मी ऑफिसला गेल्यावर त्याची आंघोळ होते. आज मला उठायला जरा उशीर झाला म्हणुन मला हा "बाळाची आंघोळ" नामे उपक्रम बघायला मिळाला. अबब. . . केवढा ...

छकुल्याचे फोटो. . . बुधवार, १६ ऑगस्ट २००६, १३:०७ (+०५:३०)

10 फेब्रुवारी 2006 रोजी आमच्या छकुल्याचे बारसे झाले. कार्यक्रम एकदम मस्त झाला. बाळाचे नाव "प्रणव" ठेवले आहे. बारश्याच्या दिवशी काढलेले प्रणवचे काही फोटो:

निसर्गाची लहर, आमची परिक्षा रविवार, २९ जानेवारी २००६, १२:२७ (+०५:३०)

अचानक पुण्याचे तापमान घसरले आणि आमची परिक्षा सुरु झाली. थंडी एकदम वाढल्यामुळे सध्या आमचे बाळराजे गारठले आहेत. सर्दी मुळे त्याला खुपच त्रास होतो. दिवसा ठिक असतो मात्र रात्री थंडी वाढली की मात्र हैराण होतो (आणि आम्हाला हैराण ...

लहरी सुलतान मंगळवार, २४ जानेवारी २००६, २२:४१ (+०५:३०)

आज बर्‍याच दिवसांनी लिहीण्यास वेळ मिळाला आहे. एका प्रोजेक्ट मुळे अजिबात वेळच मिळाला नाही. आता परत लिहीण्यास सुरवात करतोय.
सध्या बाळाची प्रगती एकदम मस्त आहे. चार दिवसांपुर्वी त्याला पोलियो व काविळीची लस दिली. ईंजेक्शन देतांना ...

रात्र जागवतोय. . . आणि खुदकन हसतोय. . रविवार, १५ जानेवारी २००६, १५:३६ (+०५:३०)

छ्कुल्याची प्रगती खुप चांगली आहे. तो आताच पालथे व्हायला बघतोय. मात्र सद्ध्या तो आम्हाला रात्रीचे जागवतोय. कृपालीची तर पुरती दमछाक होते. तिला बिचारीला व्यवस्थित झोपायला सुद्धा मिळत नाही. बाळोबा आपले निवांत रात्रीचे जागे राहतात ...

छ्कुल्याचा प्रसाद... गुरुवार, १२ जानेवारी २००६, ००:१९ (+०५:३०)

आज माझी मावशी आणी तिचे सर्व कुटूंब पुण्याला आले होते. मावसभावाच्या मेव्हण्याचे लग्न होते आज पुण्यात. तिथुन ती सर्व मंडळी माझ्या घरी आली, छकुल्याला भेटायला. आजीने आणि आत्याने छकुल्याला नविन कपडे आणले आहेत. नेमके सगळे घरी आले ...