देवनागरी
Roman
Press F12 to toggle

School n College

मन माझे रविवार, १३ जानेवारी २००८, १४:०१ (+०५:३०)

kedar Euphony of thoughts..

क्षितीजावरुन कधी आपल्या ह्या अनोख्या जगाचे चीत्र रेखाटावे तर कधी सागरी किनार्यावरील ओल्या वार्याशी मैत्री करावी.. भन्नाट कल्पना आहेत, right?

कधी जीव ओतावा आपल्या लोकांवर तर कधी जीवापाड प्रेम करुन अमाप लळा लावावा एखाद्याशी ..