मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी वाऱ्याबरोबर डोलणा-या इवलाश्या रोपटयासारखी हसणं तिचं खळखळणा-या झ-यासारखं मनही तिचं त्यातील निर्मळ ...
मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी वाऱ्याबरोबर डोलणा-या इवलाश्या रोपटयासारखी हसणं तिचं खळखळणा-या झ-यासारखं मनही तिचं त्यातील निर्मळ ...
company मधे अनेक mod मुली असतात, पण जी गोड लाजते, ती मुलगी मराठी असते. company मध्ये मुली short top घालतात. पण जी पाठ दिसू नये म्हणून top ...
मराठी छान छान कविता..... एका तरूणाची कशी ...
नसतानाही असण्याची तुझी त-हाच आगळी,
भुलले मी सख्या अशी..तुझी ओढ वेगळी
नसतोस ना तू पहाटेच्या गारव्यात..
तरी शिरशिरी कशी येते अंगात..
नी असतोस का तू पहाटेच्या लालीत..
भेटतोस निसर्गात..पाना-फुला-वेलीत...
तुच घोंघावतोस ना माझ्या कानी.....
वा-याच्या जोडीला तुझीच गाणी...
लपाछपी खेळताना गंमतच करतोस..
सापडतच नाहिस मला..का अस्सं छळतोस..
परवा ...
लाडके..
गेलीस तू निघोनी साजणघरी...
आठवणीत तुझ्या मन हे भिजत आहे,
येशील कुठूनशी, पुढल्याच क्षणाला,
आम्हाला असे उगीच भासत आहे...
"सोनू"... आई सवयीने हाक मारते !
न येता प्रतिसाद तुझा, डोळ्यात पाणी येते..
घरभर विखुरलेल्या ...
तू भेटशील तेंव्हा,
खूप काही बोलायचे आहे..
थोडे फार भांडण आणि,
खुपसे प्रेम करायचे आहे...
प्रत्येक विरहक्षणाचा,
तुला जाब विचारायचा आहे...
तो हरेक क्षण मला,
व्याजासकट वसूल करायचा आहे..
मनी साठवलेल्या क्षणांचा
एकेक पदर ...