देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गप्पाष्टक gappashatak

ब्लॉग शिर्षक: गप्पाष्टक gappashatak
अनुदिनीकार/प्रेषक: आदित्य
ब्लॉग पत्ता: http://adityasaigaonkar.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

माझा मुक्त संवाद.

नॉस्टॅल्जिया (स्मरण-रमण) मंगळवार, ०६ मार्च २००७, १७:०९ (+०५:३०)

आपण लहान असतो तेव्हा कधी एकदा मोठं होवू असं वाटत असतं.

प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात;

उदा. अभ्यास करावा लागत नाही , मोठयांना कोणी प्रश्न विचारत नाही इथपासून ते अगदी काहिही कारणं असतात.

पण ...

मागे वळून पाहतांना... रविवार, ३१ डिसेंबर २००६, १४:२९ (+०५:३०)

प्रिय मित्र-मैत्रिणींनो सर्वात आधी २००७ च्या तुम्हा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा!
येणारे वर्ष सुखासमाधानाचे जावो हिच सदिच्छा.

बरोब्बर एक वर्षापूर्वी मी 'गप्पाष्टक' लिहायला सुरुवात केली आणि गेलं वर्षभर ब-यापैकी लिहिता आलं ...

नशीबाचं 'नशीब' !! मंगळवार, २९ ऑगस्ट २००६, १६:२२ (+०५:३०)

एकदा नशीब भेटलं होतं वाटेत नाक्यावर…

मी म्हणालो …
” का रे बाबा तू सदानकदा रुसलेला
लोक इतकी वाट पाहतात तरी नाक्यावरतीच बसलेला.
असं करु नकोस
साध्यासुध्या लोकांना
असं वेठीला धरु नकोस
‘बोल’ लावल्यावर येण्यापेक्षा ...

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी सोमवार, ०७ ऑगस्ट २००६, २३:२२ (+०५:३०)

अकिराने मला ह्या खेळात सामील करुन घेतले. खेळाविषयी अधिक माहितीकरिता
http://marathisahitya.blogspot.com/2006/05/blog-post.html

१.सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक
~ ‘इडली ऑर्किड आणि मी’ – ...

नि:शब्द शुक्रवार, १६ जून २००६, १८:३५ (+०५:३०)

सध्या संध्याकाळी/रात्री मला जशी सवड मिळेल तसा आणि जमेल तेव्हा कधीकधी मी पर्वतीवर जातोय. वर चढल्यावर मागे चालत जावून एक कट्टा आहे त्यावर बसतो. बहुतेक वेळेला एकटा नाहितर मित्र बरोबर असतो. त्या कट्ट्यावर बसून मी शांतपणे समोर ...

पाखराचे गर्वहरण ! मंगळवार, ११ एप्रिल २००६, १७:१६ (+०५:३०)

पाखरु होवून उडावं
ऊंच झाडावर बसावं
भराऱ्या घेत नाचावं
वाऱ्यासंगे गाणं गावं
हळूच खाली पाहावं
उडण्यासाठी आसूसलेल्या
असहाय्य माणसांवर हसावं.

हो! हसायलाच पाहिजे
त्यांची जागा त्यांना दिसायलाच पाहिजे.
माणूस ...

बदल बुधवार, २२ फेब्रुवारी २००६, १८:०० (+०५:३०)

कालच गप्पांचा विषय माणसांच्या बदलणाऱ्र्या किंवा न बदलणाऱ्र्या स्वभावांबद्दल निघाला होता.
निखिल म्हणाला 'ज्ञानेश्वरी', 'दासबोध' किंवा तत्सम सद्वर्तनाचा रस्ता दाखवणारे दीपस्तंभ असलेले ग्रंथ भरपूर असूनसुद्धा माणूस का बदलत ...

रंग दे बसंती शनिवार, ०४ फेब्रुवारी २००६, १९:०१ (+०५:३०)

गेले काही दिवस लिहायला सुचलंच नाही, व्यस्त दिनक्रमामुळे जमलं नाही.
नुकताच 'रंग दे बसंती' पाहिला छान आहे खरंच खूप आवडला (नाही त्यावर भाष्य,रसग्रहण इ. करत नाहीये घाबरु नका!)

पण त्यानिमित्ताने काही लिहावसं वाटतयं थोडक्यात.

अंधारातील वाट शुक्रवार, २० जानेवारी २००६, १८:०९ (+०५:३०)

सूर्य बुडलेला अंधार दाटलेला..
काळोखाच्या खोलाईत आत बघत राहिलो
न दिसणाऱ्या मुक्कामाची वाट शोधत राहिलो.
ठेचकाळत अडखळत चालत राहिलो

फसवे तारे फसव्या दिशा माझी वाट चुकवत होत्या
चकव्याला माझ्या मागे लागण्यासाठी खुणावत ...

भाग्यविधाता गुरुवार, १२ जानेवारी २००६, १४:४९ (+०५:३०)

भाग्यविधाता हा खरंतर फ़ार मोठा शब्द. त्याचा अर्थ जो आपलं सर्वसामान्य लोकांच भाग्य आणि अस्तित्व ठरवतो आणि त्याच्या मर्जीनुसार आपला खेळ चालतो तो.
बहुतेक वेळा त्याला 'देव' असं म्हणलं जातं. क्वचित कधीतरी शताकानुशतकांतुन एखादा ...