एखादा जुना मित्र अचानक खुप दिवसानी (बहुदा orkutवर) दिसतो,अगदी मनापासुन त्याला भेटावस वाटत असत ,निदान फ़ोन तरी,अगदीच काही नाही तरी निदान एखादी ईमेल.
पण ... असेच एका मागुन एक दिवस उलटत जातात. आज करु उद्या करु अशी चाल ढ्कल करता एक दिवस असा ...
एखादा जुना मित्र अचानक खुप दिवसानी (बहुदा orkutवर) दिसतो,अगदी मनापासुन त्याला भेटावस वाटत असत ,निदान फ़ोन तरी,अगदीच काही नाही तरी निदान एखादी ईमेल.
पण ... असेच एका मागुन एक दिवस उलटत जातात. आज करु उद्या करु अशी चाल ढ्कल करता एक दिवस असा ...
नेहमी टोर्नडो,हुरिकेन ,Thunderstorm Warning किंवा हिट इन्डेक्स या पैकीच काहीतरी सांगणारं Weather चॅनल.
रात्रभर झड लावलेला पाऊस.
आणि पहाटे पहाटे पक्षाचा किलबिलाट ऐकत येणारी जाग.
सकाळी ब्लाईंन्ड्सच्या फ़टीतुन,जाळीदार पडद्यातुन चुकारपणे आत ...
सतत मागामागी करु नये,अधिक पैशाच्या माग लागु नये,हावरट्पणा करु नये,उगाचच आळशासारख बसु नये,नेहमी उद्योगी असाव,भरपुर कष्ट करावेत,समाधानान आनंदी रहाव,तक्रारी करु नयेत आईच्या अनेक सुचनांमधल्या या काही सुचना.
नंदन,ट्युलिप तुमचे मनापासुन आभार या खेळात मला सहभागी करुन घेतल्याबद्दल.खरतर आता तुम्ही लोकानी इतक उच्च लिहिल्यावर मी काय डोंबल लिहिणार? खरच खुप मस्त लिहिलय तुम्ही.
स्वताच्या आवडीनीवडी विषयी लिहायच म्हणजे मला भयंकर ...
परवा अचानक माझा camera बंद पडला . काय झाल म्हणुन बघायला गेले तर memory stick formatting error. वीकएन्ड ला काढलेले लेकीचे फोटॊ गेले म्हणुन हळहळत बसलेले. तेव्हढ्यात एकदम ल़क्षात आल कि गेल्या महिन्या पासुनचे photo मी कुठेच साठवुन ठेवले नाहित. म्हणजे त्या ...
आपण जे 'नाही' आहोत ते 'असण्याचा' आभास निर्माण करण म्हणजेच "Stupid" असण अशी stupid या शब्दाची नविन व्याख्या oprah न परवाच्या कार्यक्रमात केली.
म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसली तरी इतर चार लोकाना ती आवडते म्हणुन आपल्याला पण आवडते अस ...
एक झाड होत. मुळ अगदी घट्ट रोवलेल. मजबुत बुंध्याच. वारा सुटला कि मजेत शिळ घालायच. हलायच डुलायच. वाऱ्याच्या मंद झुळकेसरशी गाणी गायच. हिरव्यागार पानानी लहडलेल्या त्याच्या फ़ांद्या फ़ाद्यातुन चैतन्य ओसंडायच. त्याच्या गर्द छायेखाली ...
बरेच दिवसापुर्वी गोधडीविषयी लिहुन ठेवलेल.
.....................................
काहीवेळा अवचित वाटेवरती भेटलेली अनोळखी माणस जुन्या काळातले काही संदर्भ आठवुन ओळखीची वाटु लागतात.वाटत ह्याना आपण भेटलेलो कधीतरी.
माझ्या क्विल्ट च्या weekend ला ...