आदरणीय राज ठाकरे यांना निरोप।
आपल्या विरुद्ध लिहिताना आपण मराठी माणसच्या हक्का साठी लढता याला विरोध नाही, तर आपण लढाअर्धवट सोडता याचा राग आहे। मुम्बैत बिहरी लोकंविरुद्ध आपण आवाज़ उठाव्लात आणि मराठी बिहारी प्रकरण पेटवून दिलत, या पुढे मराठी माणसाची सरक्षा ही जबाबदारी कुणाची, उद्या विरार लोकल मधे प्रवास करणार्या एका मराठी माणसाला एकत्र ...