रंगीबेरंगी - लहान मोठे, निरनिराळ्या आकाराचे फुगे...
एखाद्या चिमुकल्या बाळाने आपल्या इवलाश्या मिठीत ते साठवण्याचा प्रयत्न चालवलाय..
त्याला आजुन निराळ्या रंगाचे फुगे हवे आहेत.. वेगळ्या डिज़ाइन चे, आणखी नव्या मोहक रंगाचे... पण पण त्याच्या त्या छोट्या कवेत आणखी किती फुगे बसणार त्यालाही काही मर्यादा आसणार ना... जरी त्याने आणखी प्रयत्नाने काही फुगे जास्त घेतलेच तर त्याला आधीचे ...