देवनागरी
Roman
Press F12 to toggle

थेट विषयाला

ब्लॉग शिर्षक: थेट विषयाला
अनुदिनीकार/प्रेषक: Kaustubh
ब्लॉग पत्ता: http://kaustubh-nimkar.blogspot.com/index.html
ब्लॉग वर्गीकरण:

अरुण देशपांडे आणि Sustainable Development - भाग १ सोमवार, १७ नोव्हेंबर २००८, २३:५५ (+०५:३०)

अरूण देशपांडे यांच्या 'आमी तुमच्या पिशवीत मावतच न्हायी' पुस्तकातील एका लेखाचा थोडासा भाग.

****************

"तुम्ही धरणांच्या एवढे विरोधात का आहात? आता हेच बघा, आम्ही कोयनेच्या कोकणातील पाचव्या टप्प्यात वीज निर्माण करून समुद्रात वाया जाणारे पाणी पुन्हा दुष्काळग्रस्त देशावर (?) आणणार आहोत." एक तडफदार आय.ए.एस. अधिकारी तारे तोडत होते.

नैसर्गिकरित्या सूर्यशक्तीने ...

अरुण देशपांडे आणि Sustainable Development - भाग २ सोमवार, १७ नोव्हेंबर २००८, २३:५० (+०५:३०)

अनिल अवचटांच्या कार्यरत पुस्तकातून अरूण देशपांडेंची ओळख झाली. अरूण देशपांडे स्वतःएक अभियंता आणि हाडाचे संशोधक आहेत. साधारण प्रगती आणि विकासाच्या आपल्या ज्या काही (शहरी) संकल्पना असतात, त्या खरोखरच निरंतर (sustainable) आहेत का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. या बाबतीत डोकं शांत ठेवून थोडासा जरी अभ्यास केला, की आपल्या पिढीसमोरील प्रचंड ऊर्जासंकट लगेचच लक्षात येतं. सोलापूरजवळ अंकोली या ...

प्रतिक्रिया बुधवार, २८ मे २००८, १२:३४ (+०५:३०)

मी जे काही वाचतो, ऐकतो (संगीत), पाहतो (चित्रपट आणि बरंच काही) ते आवडल्यास ताबडतोब आजूबाजूच्या लोकांना सांगून मला मोकळं व्हायचं असतं. मग समोरच्याने ते त्याच्या सवडीने पहावं. त्याला ते आवडो अगर न आवडो हा त्याचा प्रश्न. पण प्रतिक्रियांची अपेक्षा नेहमीच असते. मला गुळमुळीत प्रतिक्रिया आवडतच नाहीत. उगाच आपलं 'आवडलं', 'छान आहे' असं समोरच्याने म्हटलं की ते वरवरचं वाटू लागतं. कदाचित तसं ...

संगीताविषयी थोडंसं बुधवार, ११ एप्रिल २००७, १८:१४ (+०५:३०)

संगीता यांच्या ब्लॉगवरील संगीताविषयीचा हा लेख वाचून संगीताबद्दल आपणही थोडं लिहिलं पाहिजे असं वाटून गेलं. :) त्याचा एक प्रयत्न.

१९६० च्या दशकातील उत्तरार्धात इंग्लंड-अमेरिकेत Rock संगीत अगदी ...

प्रायोगिक रंगभूमीविषयी थोडंसं - शुक्रवार, २३ मार्च २००७, १४:२५ (+०५:३०)

ओंकार गोवर्धन (उर्फ गोव्या) हा माझा मित्र. मराठी रंगभूमीवर काम करणारा एक कलाकार. गेली अनेक वर्षं अनेक नाटकांतून तो स्वत: काम करतो आहे आणि अनेक संस्थांशी निगडित आहे. त्याच्यामुळे अनेक प्रायोगिक नाटकं पाहण्याचा योग येतो. गेल्या ...

मन ये बावरा मंगळवार, १९ डिसेंबर २००६, ११:०३ (+०५:३०)

"बावरा मन देखने चला एक सपना
बावरेसे मन की देखो बावरी है बातें
बावरीसी धडकनें है बावरी है साँसे
बावरीसी करवटोंसे निंदिया क्यों भागे
बावरेसे नैन चाहे बावरे झरोखोंसे बावरे नजारोंको तकना
बावरा मन देखने चला एक सपना"

नंदा प्रधान रविवार, २२ ऑक्टोबर २००६, १०:३२ (+०५:३०)

"जगात काहीच नाही! ज्या क्षणाला आपण श्वास घेत असतो ना, तेवढा क्षण असतो...जीवन जीवन ज्याला म्हणतात ना, ते आपल्या जन्मापासून मरणापर्यंत नुसतं असं आड येत असतं. बाकी काही नसतं! कधी प्रचंड लाटा होऊन येतं. वादळ होऊन येतं. कधी उगीचच ...