मन मोठे चंचल बेटे सांगून नाही ऐकत
नकोस गुंतू कुठेही म्हटले तरी नाहीच त्याला पटत ॥
कळत नकळत लाखो वेळा घ्यायचे शहाणपण विकत
आयुष्य घालवायचे का हरघडी नवे नवे शिकत ॥
मागून येऊन पुढे कोणी जातात, स्व-चालीने चालत
निर्बंध ...
शब्द मनी मानसी, शब्दध्यास ह्या हृदया!!
शब्दांची महती थोर, सारे अपुरे वर्णाया!!
शब्द अनमोल, शब्द अर
मन मोठे चंचल बेटे सांगून नाही ऐकत
नकोस गुंतू कुठेही म्हटले तरी नाहीच त्याला पटत ॥
कळत नकळत लाखो वेळा घ्यायचे शहाणपण विकत
आयुष्य घालवायचे का हरघडी नवे नवे शिकत ॥
मागून येऊन पुढे कोणी जातात, स्व-चालीने चालत
निर्बंध ...
प्रेम म्हणजे प्रेम, केवळ प्रेमच असते,
दुसरे तिसरे काही काही काहीही नसते ॥
ते एक हळुवार भावनांचे नाजूक नाते असते,
भावभऱ्या मनाचे, सुरिले गीत असते ॥
तिथे तुझे माझे,माझे तुझे काहीही नसते,
जे काही असते ते सारेच ...
राहील नित्य प्रीती- नसेन मीही जगती
देईल नित्य कीर्ती राहील हीच महती ॥
मद क्रोध मोह सारे, कोळून प्राशिले मी
त्यागून सर्व काही उरते तरीही प्रीती ॥
मी कोण काय कुठची? सामान्य एक नारी
घडणे न काही हाती, इच्छिन हेच अंती ॥
भावसुमांची भरून अंजली
शुद्ध भक्तीची माळ गुंफिलीन
तमस्तक मी तुझ्या पाऊली
येई येई गे माय माउली..
विशुद्ध अंतर पूजा करिते
मृदुल मनी आरास सजविते
संत,शूरांची स्मृती आळविते
हो प्रसन्न हे मराठी माते
या विश्वाच्या ...
एक आहे आजी, तिची एक आहे नात।
तुम्ही म्हणाल, 'हात् तिच्या', एवढं काय त्यात?
आजवर कित्ती कित्ती वाट पाहिली तिची।
बोलली नाही कोणाजवळ, काढे समजूत स्वतःची।
पण एक सांगते बाई, आजीला नाही घाई।
होईल केव्हा मोठी म्हणून वाट पाहत ...
गे मातृभूमी देवते, मी नित्य तुला वंदिते
नतमस्तक तव चरणासी, होऊन सदा विनविते ॥
या अखंड पृथ्वीतलावरी, उल्लंघुनि शत सागरी
गेले गिरी वा कंदरी, बस एक आस या उरी
तव दर्शन व्हावे नेत्रा ॥
हा अचल हिमाचल सदा, देतसे अभय प्रेमदा