देवनागरी
Roman
Press F12 to toggle

vasudha's

ब्लॉग शिर्षक: vasudha's
अनुदिनीकार/प्रेषक:
ब्लॉग पत्ता: http://vasudhaa.multiply.com/
ब्लॉग वर्गीकरण:





Vasudha's Aeromatic & Decorative Candles


Candles can enhance every setting and enrich every experience. Candles supply warm light

एक आठवण शुक्रवार, ०१ फेब्रुवारी २००८, १८:१० (+०५:३०)

फ़ांदी-फ़ांदीतुन
थेंब ठिपकुन गेले
तापलेल्या धरतीचा
भार हलका झाला...
पडता पडता काही
थांबले तिथेच
वाहुन गेले काही
आप आपल्या रस्त्याने....
थोड्या थेंबांनी
मला स्पर्श केला
काही दुर्लक्षुन निघुन गेले;
काही भेटलेच ...

एक आठवण शुक्रवार, ०१ फेब्रुवारी २००८, १८:१० (+०५:३०)

फ़ांदी-फ़ांदीतुन
थेंब ठिपकुन गेले
तापलेल्या धरतीचा
भार हलका झाला...
पडता पडता काही
थांबले तिथेच
वाहुन गेले काही
आप आपल्या रस्त्याने....
थोड्या थेंबांनी
मला स्पर्श केला
काही दुर्लक्षुन निघुन गेले;
काही भेटलेच नाही-
मला वाटलं.. आलेच नसतील...
निवांत वेळ मिळाला नाही
भेटायला मला जमलच नाही
डोळ्यातही थेंबच होते
तू गेलेलं दिसलच नाही....
मुक्त होउनही ...

एक वादळ आलं शुक्रवार, ०१ फेब्रुवारी २००८, ०४:५५ (+०५:३०)

एक वादळ आलं
माझं घर भरून गेलं
जाता जाता घर भर
खुणा सोडून गेलं
विखुरलेलं गोळा करताना
डोळ्यात सामावुन गेलं
थेम्ब थेम्ब पाण्यातुन
स्वतःचं अस्तित्व दाखवुन गेलं
आपली धुळ उडवण्यात त्याने
मलाही नाही सोडलं
मान ...

एक वादळ आलं शुक्रवार, ०१ फेब्रुवारी २००८, ०४:५५ (+०५:३०)

एक वादळ आलं
माझं घर भरून गेलं
जाता जाता घर भर
खुणा सोडून गेलं
विखुरलेलं गोळा करताना
डोळ्यात सामावुन गेलं
थेम्ब थेम्ब पाण्यातुन
स्वतःचं अस्तित्व दाखवुन गेलं
आपली धुळ उडवण्यात त्याने
मलाही नाही सोडलं
मान वळवुन बघत
माझ्याशी ...

अस्तित्व गुरुवार, ३१ जानेवारी २००८, १८:३२ (+०५:३०)

अनोळखी जगात
कुणाचीच ओळख ठरत नसते
प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे
ही रीतच मुळी स्मरत नसते
ओल्या पाऊलांच्या खुणा
वार्‍याच्या झुळूकी सरशी मीटतात
तशाच सगळ्या भावनांनाही
मारायचे असते.....
ज़ळत आलेल्या वातीसारखे
फ़क्त ...

अस्तित्व गुरुवार, ३१ जानेवारी २००८, १८:३२ (+०५:३०)

अनोळखी जगात
कुणाचीच ओळख ठरत नसते
प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे
ही रीतच मुळी स्मरत नसते
ओल्या पाऊलांच्या खुणा
वार्‍याच्या झुळूकी सरशी मीटतात
तशाच सगळ्या ...

ईच्छा गुरुवार, ३१ जानेवारी २००८, १८:३० (+०५:३०)

निखारे धरलेल्या सोन-ओंजळीचं
कुंदन बनुन जातं...
मात्र,
कोंदणात शोभुन रहायचं..
भाग्य हिर्‍यालाच मिळतं
माझ्या सारख्या गारेने
हव्व्यास एवढाच धरायचा
गार बनुन यायचं अन्
मातीत विरुन जायचं
विलीन होताना मनीची
ईच्छा ...

ईच्छा गुरुवार, ३१ जानेवारी २००८, १८:३० (+०५:३०)

निखारे धरलेल्या सोन-ओंजळीचं
कुंदन बनुन जातं...
मात्र,
कोंदणात शोभुन रहायचं..
भाग्य हिर्‍यालाच मिळतं
माझ्या सारख्या गारेने
हव्व्यास एवढाच ...

तू म्हणालास....... शुक्रवार, १४ सप्टेंबर २००७, ०४:२० (+०५:३०)

तू म्हणालास.......

तू म्हणालास भूत मला
एक शरीर आणि जागं मन असताना....

नाही म्हणायला तेही खरच आहे
ह्या शरीरात एक भटकतं मन आहे
ह्रदय धडधडतय आणि श्वासही चालु आहे..
हं ऽ ऽ ऽ ऽ

माझा आत्मा भटकतोय ,ह्या देहरुपी खंडरात

तू म्हणालास....... शुक्रवार, १४ सप्टेंबर २००७, ०४:२० (+०५:३०)

तू म्हणालास.......

तू म्हणालास भूत मला
एक शरीर आणि जागं मन असताना....

नाही म्हणायला तेही खरच आहे
ह्या शरीरात एक भटकतं मन आहे
ह्रदय धडधडतय आणि श्वासही चालु आहे..
हं ऽ ऽ ऽ ऽ

माझा आत्मा भटकतोय ,ह्या देहरुपी खंडरात
काहीतरी माझं शोधण्यासाठी !!!
आसुसलाय प्राण माझा, मिळणार्‍या मुक्तीसाठी....

आयुष्यभर जमा केली मीत्ररुपी रत्नं
त्यांना बहाल ...