थंड हवेचे ठिकाण म्हणून "उटी'चा लौकिक साऱ्या देशभर आहे. आजच्या अधिकृत भाषेत या ठिकाणाचे नाव "उधगमंडलम' असे आहे. मध्यंतरी त्याला उटकमंड असेही म्हटले गेले. सुमारे दीड पावणेदोनशे वर्षांपूर्वी जॉन सुलीवॉननामक ब्रिटिश अधिकाऱ्याने ...
थंड हवेचे ठिकाण म्हणून "उटी'चा लौकिक साऱ्या देशभर आहे. आजच्या अधिकृत भाषेत या ठिकाणाचे नाव "उधगमंडलम' असे आहे. मध्यंतरी त्याला उटकमंड असेही म्हटले गेले. सुमारे दीड पावणेदोनशे वर्षांपूर्वी जॉन सुलीवॉननामक ब्रिटिश अधिकाऱ्याने ...
निसर्गसौंदर्याने नटलेले भीमाशंकर! सदाहरित जंगलामुळे या परिसरात पदभ्रमण करणे हा वेगळाच सुखद अनुभव आहे. पावसाळ्यात तर त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. हिरव्याकंच पर्णभाराने लगडलेल्या वृक्षांवर गोड कूजन करणारे बुलबुल, फुलाफुलांवर ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळ चोहोबाजूंनी समुद्राने वेढलेला सिंधुदुर्ग हा वैशिष्ट्यपूर्ण किल्ला विशेष प्रसिद्ध आहे; पण याच जिल्ह्यातील देवगड तालुक्यात तिन्ही बाजूंनी समुद्राने घेरलेला विजयदुर्गही पाहण्यासारखा आहे. 1653 ...
जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या देशातील महत्त्वाच्या अभयारण्यांपैकी एक असा त्याचा लौकिक आहे. या पार्कची स्थापना "हेली नॅशनल पार्क' या नावाने 1936 मध्ये करण्यात आली. 1957 मध्ये त्याचे नाव बदलून ...
दिल्ली शहराला स्वत:चा असा मोठा इतिहास आहे. पूर्वी त्याच्या तख्तावर बसून राज्य करणं हा राजघराण्यांचा बहुमान समजला जाई. आज त्याला आपल्या देशाच्या राजधानीचा दर्जा प्रदान करण्यात आला. जगभरातल्या पर्यटकांचं ते प्रमुख आकर्षणस्थळ ...
आसाम हे ईशान्य भारतातल्या राज्यांना जोडणारं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. हा संपूर्ण प्रदेश सपाट भूभाग असून नद्या आणि जंगलं यांनी समृद्ध आहे. यामुळे हा प्रदेश प्राण्यांसाठी नंदनवनच ठरतं आणि त्यामुळे या भागात देशातील एक मोठं ...
भारत दर्शन करायला निघालं, तर आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो ताजमहाल, जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक म्हणून गणला जाणारा...राजा शहाजहान याने आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू म्हणून ताजमहाल ओळखला जातो. ...
"क्वीन ऑफ दि हिल्स'. भारतात हिमालय पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या थंड हवेच्या ठिकाणांमधील महत्त्वाचं "हिल स्टेशन' म्हणजे दार्जिलिंग! हे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये असून, पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचं श्रेय इंग्रजांकडे जातं. ...
गोव्यातील सांगे तालुक्यात असलेले हे अभयारण्य जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहे. येथे जंगली खार, काळे ...
गोव्यातील काणकोण तालुक्यातील मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. जंगली भागातील लोकांचे आयुष्य अनुभवण्याबरोबरच येथे हरणे आणि सरपटणारे प्राणी पाहावयास मिळतात. येथे अनेक वनस्पतींच्या जातींचे ...