Pune Pratibimb
अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने जाहीर केलेल्या बंद आंदोलनात शुक्रवारी पुण्यातील रिक्षाचालकही सहभागी झाले. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. पीएमपीशिवाय पर्याय न उरल्याने पीएमपी गाड्यांना मोठी गर्दी उसळली. ...