देवनागरी
Roman
Press F12 to toggle

abhi's

ब्लॉग शिर्षक: abhi's
अनुदिनीकार/प्रेषक: Abhi
ब्लॉग पत्ता: http://patsabhi.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

पाऊस शुक्रवार, ०६ जून २००८, १७:०७ (+०५:३०)

मला सारखं आठवतं
आपलं पावसातलं भिजणं
तुझ्या गालावरून निथळणारं पाणी
मी बोटानी अलगद पुसणं
मग डोळे मोठे करुन
तुझं लटकेच ...

प्राक्तन मंगळवार, २६ फेब्रुवारी २००८, १५:२३ (+०५:३०)

मला वाटायचं

कुठल्याश्या एका क्षणी
'आपण' एकरुप झालो

अगदी की जसं
गाणे तुझे अन शब्द माझे
स्वप्न तुझे अन डोळे माझे

एकच श्वास अन एकच आस
मखमली वाट अन गुलाबी प्रवास

अन एका बेसावध क्षणी तू
आपला डाव खेळून गेलीस

अन मग सुरु झालं द्वंद्व
'आपण' एकरुप झालो? छे!
'तू' माझ्यात की 'मी' तुझ्यात?

एक क्षण शुक्रवार, १५ फेब्रुवारी २००८, १८:५९ (+०५:३०)

एक क्षण अवचित भेटला
चिंब पावसात भिजलेला
तिचा उष्ण श्वास अजूनही
माझ्या केसांत गुंतलेला

एक क्षण तोही आठवला
तिच्या सहवासात रमलेला

पुनश्च हरि ओम!! शुक्रवार, १५ फेब्रुवारी २००८, १८:१४ (+०५:३०)

आज बर्‍याच दिवसांनी ब्लॉगला ऍक्सेस मिळाला. सर्वप्रथम त्याचे ...