नळ
नळावरच्या लायनीत काल जावच लागलंपुरषासारखा पुरुष असुनत्या बायांच्या राज्यात आंग चोरुन उभ रहावच लागलं
वहीनी आमची चवथ्यांदा पोटुशी ऱ्हालीतीचं करुन करुन माय कमरत वाकली
आज मग बाबुला उदबत्या विकयला ...