fall-2007 dept.
असा गाफिल होऊन चालू नकोसहे बघ, फक्त रंग बदलतायेतमाहितीये झाडांचे कसे पारे उडालेतवाटतं पार कायापालट झालाय
असलं हे नेहमीचंच बरं-का
दुरवर पसरलेले हिरवेगार डोंगरत्यावर चरणार्या जर्सीज़..उधान वारा.. पाण्याला अलगद स्पर्श करणारासाक्ष त्या वरंवार उठणार्या तरंगांची
पुन्हा दिसले आकाशात उडणारे तेच दोन पक्षी निळ्या आभाळात राहणारे, कधी ...