शासकीय तसेच खासगी कार्यालयांच्या इमारतींमध्ये येत्या दोन ऑक्टोबरपासून धुम्रपानावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास यांनी मंगळवारी येथे ...
शासकीय तसेच खासगी कार्यालयांच्या इमारतींमध्ये येत्या दोन ऑक्टोबरपासून धुम्रपानावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास यांनी मंगळवारी येथे ...
स्त्रीभ्रूणहत्येच्या वाढत्या प्रमाणामुळे सामाजिक असमतोलाची भीती निर्माण झाली असतानाच, हा प्रकार शहरी भागात आणि सुशिक्षितांमध्ये अधिक आढळून येत असल्याने चिंतेचा विषय बनला असल्याचे केंद्रीय महिला व ...
अमेरिकेकडून पुन्हा लक्ष्यः दरवाढ "पुरेशी' नसल्याचा दावा
भारतीयांचा वाढलेला आहार आणि वाढलेली तेलाची प्रचंड भूक यांना लक्ष्य केल्यानंतर अमेरिकेला आता भारत आणि चीनमध्ये पेट्रोलियम पदार्थांवर दिले ...
राजधानीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीची प्रतिमा या वर्षात घडलेल्या बलात्कारांच्या घटनांमुळे डागाळू लागली आहे. या वर्षातील चार महिन्यांत दिल्लीत तब्बल 330 बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना ...
बालविवाहास बंदीः बलात्काराचा गुन्हा नोंदविणारविवाहाचे वय 21 वरून 18 करण्याची त्याचप्रमाणे 16 वर्षांखालील आणि 16 ते 18 दरम्यान होणारे विवाह कायदेबाह्य ठरविण्याची शिफारस कायदेतज्ज्ञांनी केंद्रीय कायदे मंत्रालयाला नुकतीच केली. ...
सर्वोच्च न्यायालयाचा आदेशः त्यासाठी छळ केल्यास गुन्हामुलाच्या जन्माच्या वेळी अथवा अन्य कार्यक्रमप्रसंगी सुनेच्या माहेरी पैसे अथवा भेटवस्तू मागणे म्हणजे हुंड्याची मागणी होत नाही. समाजातील रीतींचा हा एक भाग आहे. त्यामुळे ...
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला सहा महिने समाजसेवा करण्याची शिक्षा नवी दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने नुकतीच सुनावली. जीवन सिंग असे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 2005 मध्ये त्याने सातवर्षीय मुलीचा विनयभंग ...