देवनागरी
Roman
Press F12 to toggle

National

इच्छामरणासाठी दाम्पत्याचा अर्ज बुधवार, ०२ जुलै २००८, १३:४३ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

पत्नीच्या आजारावरील उपचारांचा खर्चामुळे इच्छामरणास परवानगी द्यावी, अशी मागणी पश्‍चिम बंगालमधील एका दाम्पत्याने जिल्हा न्यायाधीशांकडे केली.

स्वपना आणि विश्‍वनाथ दास असे या दांपत्याचे नाव असून, ते ...

देशाला भेडसावणार "ई वेस्ट'ची समस्या मंगळवार, ०१ जुलै २००८, १३:४४ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

डॉ. अजय ओझा : कचऱ्यातील मूलद्रव्ये मानवी आरोग्यास धोकादायक

देशातील 20 लाख संगणक आता कचऱ्यात फेकण्यायोग्य झाले आहेत. तसेच 70 लाख मोबाईल दूरध्वनी संच "आउटडेटेड' बनले आहेत. या अवाढव्य कचऱ्याचे ...

तीन कोटी युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत! रविवार, १३ एप्रिल २००८, १७:१७ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

रोजगार मंत्रालय : तरुणांना बेरोजगार भत्ता देण्यास केंद्र सरकारचा विरोध

"बेरोजगार भत्ता' युवकांमधील आळशीपणाला खतपाणी घालतो आणि युवाशक्तीचा उत्पादक कार्यातील सहभाग कमी होतो. त्यामुळे बेरोजगारांना ...

चलनवाढीचा "वळू'! शनिवार, १२ एप्रिल २००८, १५:४८ (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

महागाईस नक्की जबाबदार कोण?

जीवनावश्‍यक वस्तूंच्या भावात प्रचंड वाढ झाल्याने 29 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात चलनवाढीचा दर 7.41 टक्के इतका झाला आहे. हा गेल्या चाळीस महिन्यांतील उच्चांक आहे.

या चलनवाढीस मागणी- पुरवठ्यातील तफावत हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण तेवढेच आहे आणि त्या तुलनेत मागणी वाढली आहे. ती पूर्ण करण्यासाठी ...

वंदना आणखी पाच दिवस अतिदक्षता विभागात शुक्रवार, २८ मार्च २००८, १२:४६ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

"बोअरवेल'मध्ये पडलेल्याआग्रा जिल्ह्यात उघड्या विंधन विहिरीत पडलेल्या तीन वर्षांच्या वंदनाला पाच दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे.

मंगळवारी सायंकाळी वडिलांशी खेळत असताना ती खोल विंधन ...

पैसे अथवा भेटवस्तू म्हणजे हुंडा नाही शनिवार, ०२ फेब्रुवारी २००८, १४:०४ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

सर्वोच्च न्यायालयाचा आदेशः त्यासाठी छळ केल्यास गुन्हामुलाच्या जन्माच्या वेळी अथवा अन्य कार्यक्रमप्रसंगी सुनेच्या माहेरी पैसे अथवा भेटवस्तू मागणे म्हणजे हुंड्याची मागणी होत नाही. समाजातील रीतींचा हा एक भाग आहे. त्यामुळे ...

संरक्षण खरेदीतील लाचेचा पैसा स्वीस बॅंकेत शुक्रवार, २५ जानेवारी २००८, १५:२८ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

""संरक्षण साहित्य खरेदी व्यवहारात लाच दिली जाते, हे न समजण्याएवढे भारतीय मूर्ख नाहीत. लाचेचा पैसा स्वीस बॅंकेतील गुप्त खात्यांमध्ये जमा होतो,'' अशा स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मार्कंडेय काटजू यांनी गुरुवारी ...

जिगरबाज कारकिर्दीची हताश अखेर गुरुवार, २७ डिसेंबर २००७, १४:२४ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

पोलिस दलात "क्रेन बेदी' म्हणून ओळखले जाणारे एक जिगरबाज तरीही वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरुद्ध तीन दशकांपूर्वी त्यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे त्यांना हे नामाभिधान मिळाले. माजी पंतप्रधान ...

गुजरात - कुठल्या प्रश्नाचे उत्तर महत्वाचे...? रविवार, २३ डिसेंबर २००७, ०९:३५ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

गुजरात विधानसभा निवडणुकीचा फैसला आज (रविवारी) लागत आहे। अहिंसेचा संदेश जगाला देणारा महात्मा या राज्यात जन्मला, हा नजिकचा भूतकाळ हजारो वर्षांपूर्वीचा वाटावा, इतका जातीयवादाचा काळोख या राज्यात एकविसाव्या शतकात पसरला। एकीकडे ...