म्हातारेकोतारे लग्नसमारंभांमध्ये भेटले की माझा गालगुच्चा घेऊन मोठ्याने म्हणायचे, ''आता तुझा नंबर!''
मी तोच प्रयोग त्यांच्यावर अंत्ययात्रांमध्ये करू लागलो आणि त्यांनी लगेच माझा पिच्छा त्यांनी सोडला!!!
महाराष्ट्र टाईम्स ...

'अहो बाई, केळी कशी दिली?'
'सहा रुपायात दहा'
'काही कमी नही का?'
आपले स्वागत आहे, चला आज जरा हसुया!!
हसायाला ...