भास्कर केन्डे
मुक्या नेहमीप्रमाणे त्याच्या दोस्तांसोबत खेळत होता. धुळीने अंग माखून निघाले होते. तिकडून आईच्या हाका सुरू होत्या. संध्याकाळचा काळोख पडायच्या आत खेळ संपवून निघायचे होते. अंगणात शेजारच्या कंपाउंडर काकाच्या रेडिओवर हिंदी ...