रेशमाच्या रेघानी
काश्मिरी टाका
डिझाईनसाठी मध्यम आणि लांबट आकराच्या पाना-फुलाचे डिझाईन काढुन घ्या. पाकळी तुमच्या समोर उभी येईल (परागकणाकडील भाग तुमच्या बाजुला) अशी रिंग धरा. आता सुई पाकळीच्या डाव्या रेघेवर मुळापासुन साधारण २ मिलीमीटर ...