रेशमाच्या रेघानी
टेबल मॅट्स करायला अतिशय सोप्या असतात. बाहेर त्यासाठी अवाजवी किम्मत देण्याऐवजी घरातल्या घरात करुन पहायला हरकत नाही. तुमच्या गरजेप्रमाणे २,४ किंवा ६ चा सेट करु शकता. खाली दिलेले साहित्य ४ टेबलमॅटसाठी आहे. आपल्या गरजेप्रमाणे ...