रेशमाच्या रेघानी
प्रकार-१
कापडावर एक खालीलप्रमाणे पान आणि फूल काढुन घ्या. आता प्रथम फूल भरायला घेउयात. बाहेरील रेघेवर एके ठिकाणी सुई कापडातुन वर काढा. आता फुलाच्या आतील बाजुला आणि सुईपासुन साधारण थोडे पुढे आणि रेघेच्या थोडे खाली अशी सुई ...