रेशमाच्या रेघानी
भरतकाम शिकण्यास सुरुवात करण्यापुर्वी खालील साहीत्य असेल तर शिकण्यामधे सहजता येईल. सामान नसल्यामुळे अडुन रहाणार नाही.
१. अर्धा ते एक मीटर पांढरे किंवा ऑफव्हाईट रंगाचे सुती कापड. ...