मृत्युंजय
अशी कशी मी हार मानू ?असा कसा मी धीर सोडू ?रुतले जरी चाक माझे असे कसे मी रण सोडू ?
वळल्या मुटीत अ।काश अ।हेप्रत्यंचेत या ऊर्जा वाहेविजयाचे वचन कसे मोडू ?असे कसे मी रण सोडू ?
कर ऍक वार उरावरकर ...